HomeBollywood४० वर्षाच्या हॉट सिंगर नेहा भसीनच्या हॉट अदा पाहून चाहते देखील झाले...

४० वर्षाच्या हॉट सिंगर नेहा भसीनच्या हॉट अदा पाहून चाहते देखील झाले आऊट ऑफ कंट्रोल, टेबलवर बसून मुद्दामच दाखवत तिची…

सिंगर नेहा भसीन आपल्या गाण्यांमुळे कमी आणि अपय बोल्डनेसमुळे जास्त चर्चेमध्ये असते. अभिनेत्री आणि सिंगर आपल्या बोल्डनेस सर्वांचे होश उडवत असते. जवळजवळ प्रत्येक दिवशी नेहा आपल्या नवीन लुकमुळे चर्चेमध्ये राहते. अशामध्ये नेहाचा स्टायलिश अंदाज देखील लोकांचे लक्ष वेधून घेत असतो. आता पुन्हा एकदा सिंगरचे बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

सोशल मिडियावर नेहा भसीन खूपच सक्रीय राहते. अशामध्ये तिच्या पर्सनल लाईफ पासून ते तिच्या प्रोफेशनल लाईफ पर्यंत तिची झलक इंस्टाग्राम पेज वर पाहायला मिळते. आता लेटेस्ट फोटोमध्ये नेहा पाहून असे म्हंटले जाऊ शकते कि ती दिवसेंदिवस खूपच बोल्ड होत चालली आहे. लेटेस्ट फोटोमध्ये ती ब्रालेट घालून बेधडकपणे आपला बोल्ड अंदाज दाखवत आहे.

नेहाने इथे ब्लॅक ब्रॅलेट टॉप आणि रेड सिल्क स्कर्ट घातलेला पाहायला मिळत आहे. अभिएन्त्रिने आपल्या या बोल्ड लुकला फ्लॉन्ट करत टेबलवर बसून बेधडकपणे बोल्ड पोज दिल्या आहेत. तिने आपल्या या लुकला सटल बेस, रेड लिपस्टिक आणि स्मोकी आईजने कंप्लीट केले आहे. यासोबत तिने गळ्यामध्ये छोकर घातला आणि केसांना ओपन ठेवले आहे.

फोटोमध्ये नेहा भसीन खूपच हॉट दिसत आहे. सामान्य लोकांशिवाय प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही तिच्या या हॉट लुकवर प्रतिक्रिया दिली आहे. काही वेलामाध्येच नेहा भसीनच्या या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. सिंगरचा हा हॉट लुक पाहून हा अंदाज देखील लावला जाऊ शकत नाही कि ती आता ४० वर्षाची झाली आहे. आज देखील ती आपल्या फिटनेस आणि बोल्ड लुकने कोणालाहि टक्कर देऊ शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts