अभिनेत्री नीना गुप्ता फक्त हिंदीमध्येच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील ओळखली जाते. जितकी ती प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेमध्ये राहते त्यापेक्षा ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहते. तिचे आणि दिग्गज क्रिकेटर विवियन रिचर्ड्सचे रिलेशन कधीच लपून राहिले नाही.
वास्तविक नीना गुप्ताच्या पर्सनल लाईफची चर्चा तेव्हापासून सुरु झाली जेव्हा तिची मुलगी मसाबाने दुसरे लग्न केले आहे. या लग्नामध्ये विवियन रिचर्ड्स देखील पोहोचले होते. ज्यानंतर त्यांच्या अफेयरच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. ऑटोबायोग्राफी सच कहूं तो मध्ये त्यांनी दिग्गज क्रिकेटरसोबत आपल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे.
आपल्या बायोग्राफीमध्ये नीना गुप्ताने सांगितले होते कि ती लहापणापासूनच क्रिकेट साठी क्रेजी होती. ती क्रिकेटसाठी इतकी वेडी होती कि ती नेहमी कानामध्ये ट्रांजिस्टर लावायची आणि त्यावर स्कार्फ लपेटून घेत होती. विवियन रिचर्ड्ससोबत तिची भेट त्यावेळी झाली जेव्हा ती चित्रपटामधून पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होती. दिग्गज क्रिकेटरसोबत भेटीबद्दल सांगताना नीना गुप्ताने सांगितले होते कि ती बंटवारा चित्रपटाचे शुटींग करत होती. यामध्ये वेस्टइंडीज़चा तत्कालीन कर्णधार विवियन रिचर्ड्स देखील टीमसोबत पोहोचला होता. हि त्यांची पहिली भेट होती.
विवियन रिचर्ड्ससोबतच्या भेटीपूर्वी अभिनेत्री क्रिकेटरबद्दल खूपच इंप्रेस होती. जेव्हा वेस्टइंडीजने भारताने जिंकलेला सामना हरवला तेव्हा त्यांची टीम मैदानामध्ये जल्लोष करत होती आणि यादरम्यान नीना गुप्ताची नजर टीमचे कर्णधार विवियन रिचर्ड्स वर पडली. त्यांनी पाहिले कि त्यांचे डोळे ओले होते. कदाचित त्यांना जाणीव होती कि ते सामना हरू देखील शकत होते.
नीना गुप्ता त्याच्यावर खूप इंप्रेस झाली आणि तिने आपले इमोशंस लाइव टीव्हीवर जाहीर केले. यानंतर त्यांची बेहत जयपूरच्या महाराणीच्या पार्टीमध्ये झाली होती. अभिनेत्रीला आपल्या प्रेमाची जाणीव तेव्हा झाली जेव्हा वेस्टइंडीजची टीम ३-४ आठवडे भारतामध्ये खेळल्यानंतर परतली होती. क्रिकेटर आपल्या घरी एंटीगा परतले होते. नीना गुप्ता आपल्या कामामध्ये व्यस्त राहू लागली होती. दोघांजवळ एकमेकांचा नंबर नव्हता. यादरम्यान विविएन रिचर्ड्सची कमी अभिनेत्रीला नेहमी भासायची. ती त्याच्याबद्दल नेहमी विचार करायची. पण तेव्हा तिची प्रतीक्षा संपली जेव्हा तिने दिल्ली एयरपोर्टवर विवियनला पाहिले.
नीना गुप्ता एयरपोर्टवर आपल्या फ्लाईटची वाट पाहत होती. त्यावेळी ती सर्वकाही विसरली होती. यादरम्यान वेस्टइंडीजचे क्रिकेटर लाउंजमध्ये येत होते. त्यांना पाहताच अभिनेत्रीचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. कर्ण इथे विवियन होते. दोघांची भेट झाली आणि अफेयर सुरु झाले. नंतर नीना गुप्त विवियन पासून लग्न न करताच गरोदर राहिली. तिने मसाबाला बनं दिला. अभिनेत्रीला यादरम्यान खूप काही ऐकून घ्यावे लागले होते. ज्याबद्दल तिला आता काहीच बोलायचे नाही. हि गोष्ट तिने ऑटोबायोग्राफीमध्ये मेन्शन केली आहे.