HomeBollywoodवयाच्या ६३ व्या वर्षी छोटे कपडे घालून नीना गुप्तने बनवला असा व्हिडीओ,...

वयाच्या ६३ व्या वर्षी छोटे कपडे घालून नीना गुप्तने बनवला असा व्हिडीओ, म्हणाली; म्हातारी झाली म्हणून काय झाले अजून माझी…

बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या शानदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नीना गुप्ताने अनेक वर्षांनंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुनरागमन केले आहे आणि OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपल्या अभिनयाने कब्जा केला आहे. नीना गुप्ता सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. दिग्गज अभिनेत्रीचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. नीना गुप्ता आता ६३ वर्षाची झाली आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये नीना गुप्ता आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये मुलगी मसाबाच्या ब्यूटी प्रोडक्ट्सचे प्रमोशन करताना दिसत आहे. पण व्हिडीओमध्ये ती अशी गोष्ट बोलते कि ज्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लिपस्टिकबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणते कि मी म्हातारी झाले म्हणून काय झाला शौक तर आहे ना.

नीना गुप्ताचा हा डायलॉग कोणालातरी कमेंट करण्यास भाग पाडत आहे. नेटिजंसचे म्हणणे आहे कि नीना गुप्त म्हातारी नाही तर तर तिचे वय वाढत नाही आहे तर कमी होत आहे. यासोबत काही लोक तिच्या अभिनय आणि क्राफ्टचे भरभरून कौतुक करत आहेत. अशामध्ये अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

नीना गुप्ताच्या अभिनयातील टॅलेंटमुळे तिचे चाहते देशभरात आहेतनीना गुप्ताच्या करिअरसोबतच तिची लव्ह लाईफही अनेकदा चर्चेत राहिली आहे. तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाणारी नीना गुप्त आपल्या चाहत्यांमध्ये कधीच आपली पर्सनल लाईफ लपवण्याचा प्रयत्न करत नाही.

लग्न न करताच मुल जन्माला घालायचे असो किंग वयाच्या तिसऱ्या टप्प्यात आल्यानंतर लग्न करणे असो, अभिनेत्री नीना गुप्ताने कधीच कोणतीही गोष्ट आपल्या चाहत्यांपासून लपवली नाही. नीनाने आपली दोन्ही नाती जगासमोर खुलेपणाने स्वीकारली. नीनाच्या दोन्ही नात्यांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts