HomeBollywoodहिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक... ‘या’ दिग्गज अभिनेत्याला ओळखण देखील कठीण,...

हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक… ‘या’ दिग्गज अभिनेत्याला ओळखण देखील कठीण, फोटो शेयर करत म्हणाला; “किन्नर व्यक्ती…”

प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी कायम त्याच्या स्किल्ड बेस्ड अभिनया बद्दल कायम चर्चेत असतो. स्टार कायम चित्रपटांमध्ये काही नवीन घेऊन येत असतात. यावेळी देखील असेच काही झाले आहे. लवकरच नवाज चित्रपट ‘हड्डी’ मध्ये दिसणार आहे.

तो चित्रपटामध्ये ट्रान्सजेंडर ची भूमिका साकारणार आहे. असे पहिल्यांदा होणार आहे की नवाब अशा प्रकारची भूमिका करणार आहे. प्रत्यक्षात चित्रपटाची पूर्ण गोष्ट ही ट्रान्सजेंडर च्या जीवनावर आधारित आहे. अलीकडेच अभिनेत्याने या भूमिके बद्दल मिडीयासोबत बोलताना सांगितले.

या चित्रपटासाठी नवाजुद्दिन सिद्दिकी ने खऱ्या जीवनातील ट्रान्सजेंडर सोबत काम केले आहे. हा अनुभव शेअर करताना त्याने सांगितले, ‘खऱ्या जीवनातील ट्रान्स महिलांच्या सोबत चित्रपट ‘हड्डी’ मध्ये काम करणे एक अविश्वसनीय अनुभव होता, एक आदर आणि समुदायाबद्दल आणखी समजण्याचे आणि शिकण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांची उपस्थिती खूपच सशक्त होती’.

लक्षणीय हे आहे की नवाजुद्दिन सिद्दिकी यांचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यापूर्वी या चित्रपटामधील नवाज चा पहिला लुक समोर आला होता. त्यादरम्यान तो सिल्वर रंगाचा ड्रेस घातलेला आहे. आता त्याचा दुसरा लुक देखील शेअर करण्यात आला आहे. त्यावेळी त्याने साडी घातलेली दिसत आहे.तसेच तो अनेक ट्रान्सजेंडर च्या मध्ये उभारलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts