HomeBollywood२ वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमधून गायब असलेल्या अभिनेत्री केली बॉलीवूडमधील काळ्या धंद्यांची पोलखोल,...

२ वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमधून गायब असलेल्या अभिनेत्री केली बॉलीवूडमधील काळ्या धंद्यांची पोलखोल, म्हणाली; मी कोणत्याही दिग्दर्शकासोबत झोपली नाही म्हणून…

बॉलीवूड मध्ये मिटू च्या मोहिमे अंतर्गत खूप सारी अशी नावे समोर आली होती ज्यांनी बॉलीवूड मध्ये काम करण्यासाठी आलेल्या मुलींच्या गरजेचा गैरफायदा घेतला. या नावांमध्ये अशी नावे समोर आली ज्यांच्या बद्दल तुम्ही कधी विचारही केला नसेल. असे जवळपास साऱ्याच अभिनेत्रीसोबत होते परंतु काही त्या सहन करतात तर काही त्याबद्दल आवाज उठवने योग्य समजतात. त्यातीलच एक आहे नरगीस फाखरी जी इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. नरगीस फाखरी ने उघडले बॉलीवूड चे रहस्य, पाहूया असे काय सांगितले तिने?.

इम्तियाज अली चा चित्रपट रॉकस्टार मधून आपल्या करिअर ची सुरुवात करणारी अभिनेत्री नरगीस फाखरी चे नशीब या चित्रपटानंतर बदलले होते. तिला एका पेक्षा एक खूप चित्रपट मिळत गेले. अलीकडेच एका भूतकाळातील पो र्न स्टार सोबत बोलताना नर्गिस ने बॉलीवूड मधील तिचे अनुभव सांगितले. पो र्न स्टार ब्रिटनी चे नाव आंतरराष्ट्रीय पॉडकास्ट मध्ये येते आणि एवढेच नाही तर नरगीस ने मुलाखतीत हे देखील सांगितले की खूप साऱ्या दिग्दर्शकांनी तिला शारीरिक सं बं ध ठेवायला सांगितले होते परंतु तिने असे केले नाही आणि अशाप्रकारे तिच्या कडून मोठी कामे काढून घेण्यात आली. एका मुलाखतीत ब्रिटनी ने नरगीस ला विचारले, “माझ्या जीवनात मी कोणत्याही मर्यादा ठेवलेल्या नाहीत.

मला माहिती आहे की मला काय पाहिजे आहे, त्यासाठी मला काय केले पाहिजे. याच मुळे माझी ओळख पो र्न इंडस्ट्री मध्ये झाली परंतु अश्या कोणत्या मर्यादा आहेत की ज्यांच्या मुळे ती बांधली गेली आहे आणि आपल्या नैतिक मूल्यांपासून विचलित झाली नाही “. यावर नरगीस फाखरी ने उत्तर दिले, “कदाचित हे मला माझ्या आई कडून मिळाले असेल परंतु त्यांनी हे योग्य प्रकारे नाही केले. त्याऐवजी पुरुष, से क्स आणि संबंध यांच्या बद्दल मला खूपच भीती घातली होती. कदाचित थोडेफार का होईना नैतिक मुल्ये मला त्यांच्या कडून मिळाली आहेत. मी त्या व्यक्तींपैकी आहे जे लोक चुकांमधून शिकतात. मी प्रसिद्धीसाठी करत नाही त्यामुळे मी कोणत्याही कामात घाई करत नाही. जसे की न्यू ड फोटो शूट अथवा दिग्दर्शकासोबत चे सं बं ध. हे सारे मी नाही केले त्यामुळे खूप सारे मोठे प्रोजेक्ट माझ्या हातून निघून गेले. मी त्यामुळे खूप अस्वस्थ देखील झाले परंतु माझ्या नैतिक मूल्यांना विसरून जाणार नाही.

ब्रिटनी ने नरगीस ला विचारले, “अलीकडेच मिटू च्या घडामोडी झाल्या, ज्यामध्ये खूप काही उघडकीस आले. तू अशा संधी नाकारल्या तर तुला तुझ्यात आणि त्या मुलींच्यात काय फरक जाणवतो.” याला उत्तर देताना नरगीस म्हणाली, “मी माझ्या कामाला खूप वाढू दिले नाही, माझ्यासाठी माझे काम एक मजा म्हणून होते, होय त्यातून मला पैसे मिळत होते तरीदेखील हे माझ्यासाठी सर्वकाही नाही.

नरगीस फाखरी अमेरिकन अभिनेत्री आहे तिने बॉलीवूड चित्रपट रॉकस्टार पासून हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या करिअर ची सुरुवात केली होती. त्यात तिच्या सोबत रणवीर कपूर होता आणि हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता. नरगीस फाखरी ने त्याव्यतिरिक्त मै तेरा हिरो, अमावस, हाऊसफुल ३, मद्रास कैफे, अजहर, डिषुम, ५ वेडिंग्स, बैन्जो, ओम शांती ओम आणि फटा पोस्टर निकला हिरो सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नरगीस फाखरी ने हॉलीवूड च्या खूप साऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts