HomeViralमुंबई लोकल ट्रेनमध्येच प्रेमीयुगुलाचा रोमांस, कपलचा कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल...पहा व्हिडीओ...

मुंबई लोकल ट्रेनमध्येच प्रेमीयुगुलाचा रोमांस, कपलचा कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल…पहा व्हिडीओ…

भारतामध्ये तुम्हाला अनेक ठिकठिकाणी प्रेमी कपल पाहायला मिळतील. मग ते पार्क असो, चित्रपटगृह असो किंवा कॅफे असो. सार्वजनिक स्थळांवर प्रेम व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते. पण मुंबईच्या या प्रेमी कपलने जे केले ते कायदेशी आणि सामाजिकतरित्या चुकीचे आहे. व्हिडीओ शेयर करत एका ट्विटर युजर ने लिहिले आहे कि मुंबई लोक ट्रेनमध्ये कपलचा कीस करतानाचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये एक कपल एकमेकांना कीस करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ मुंबईच्या लोक ट्रेनमधला आहे. एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा ट्रेनमध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्या आसपास कोणताही प्रवासी दिसत नाही आहे. मुलगी मुलाला चिकटून बसली आहे. मुलगा आपल्या फोनमध्ये काहीतर पाहत त्या मुलीसोबत बोलत आहे.

पहिला मुलगी त्या मुलाच्या गळ्यामध्ये हात टाकते. नंतर त्यांच्या गालावर कीस करते. यानंतर तू जरा पुढे झुकते आणि मुलगा त्या मुलीच्या गालावर कीस करतो. यानंतर दोघे काही वेळ फोनमध्ये काहीतरी पाहू लागतात. मुलगी त्या मुलाकडे पाहते आणि थोड्या वेळानंतर पुन्हा मुलाच्या गालावर कीस करते.

पण यावेळी ती मुलाच्या गालावर कीस करत त्याच्या ओठावर कीस करते. मुलगी स्मित हास्य करते आणि यावेळी जोराने मुलांना आपल्याकडे ओढून त्याच्या ओठावर कीस करू लागते. मुलाचा याला विरोध करतो पण मुलगी त्याला कीस करत राहते. शेवटी ती मुलगी त्याला सोडते आणि नंतर दोघे सरळ बसतात. मुलगी तेव्हा देखील त्याच्या गालावर पुन्हा पुन्हा कीस करत राहते. व्हिडीओ पाहून समजते कि तेव्हा काही लोक तिथे आले होते ज्यानंतर दोघे वेगळे झाले आणि ट्रेनच्या सीटवरून उठून निघून गेले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts