HomeBollywood'एमएस धोनी'च्या बहिणीने केला साखरपुडा, पहा साखरपुड्याचे फोटोज...

‘एमएस धोनी’च्या बहिणीने केला साखरपुडा, पहा साखरपुड्याचे फोटोज…

२०१६ मध्ये रिलीज झालेला एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटा संस्मरणीय ठरला. हा चित्रपट भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर- बॅट्समन एमएस धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट होता. चित्रपटामध्ये धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली होती. चित्रपटामधील प्रत्येक सीन आणि प्रत्येक कलाकार आज देखील दर्शकांच्या मनामध्ये जसेच्या तसे आहे. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधील बालकलाकार स्विनी खारा माहिती आहे का? जर नसेल तर तुम्हाला जाणून हैराणी होईल कि चित्रपटामध्ये छोट्या मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री स्विनी खाराने एंगेजमेंट केली आहे.

स्क्रीनवर छोट्या एमएस धोनीला ‘पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब..’ची शिकवण देणारी बालकलाकार स्विनी खारा आज इतकी मोठी झाली आहे कि तिने तिचा बॉयफ्रेंड उर्विश देसाई सोबत एंगेजमेंट केली आहे. एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी मध्ये एमएस धोनीची मोठी बहिण जयंतीची छोटी भूमिका करणारी स्विनी खाराने एंगेजमेंट केली आहे. एंगेजमेंटची माहिती स्वत स्विनी खाराने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून फोटो शेयर करून दिली आहे.

अभिनेत्रीने आपल्या एंगेजमेंटचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोमध्ये स्विनी खारा गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये एकदन परीसारखी दिसत आहे. तर तिचा बॉयफ्रेंड उर्विश ऑल-ब्लॅक शेरवानीमध्ये खूपच हँडसम दिसत आहे. शेयर केलेल्या फोटोंमध्ये स्विनी आणि उर्विश हातामध्ये हात घालून एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवले आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. दुसऱ्या फोटोमध्ये उर्विश आणि स्विनी डांस करताना दिसत आहेत.

इतर फोटोंमध्ये उर्विश गुडघ्यावर बसून स्विनीला अंगठी घालताना दिसत आहे. या मुमेंटमध्ये स्विनीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये दोघे फिल्मी अंदाजामध्ये डांस करताना दिसत आहेत. स्विनीने आपल्या एंगेजमेंटचे खूपच खास फोटो शेयर करत लिहिले आहे कि मी तुझ्यासोबत पेपर रिंगसोबत देखील लग्न करू शकते. चाहत्यांसोबत इंडस्ट्रीमधील मित्र आणि सेलेब्स देखील तिच्या फोटोंवर कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swini Khara (@swinikhara)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts