HomeBollywoodपातळ दोरीचा ब्लाउज घालून मौनी रॉयने शेयर केले ‘बो ल्ड’ फोटो, पण...

पातळ दोरीचा ब्लाउज घालून मौनी रॉयने शेयर केले ‘बो ल्ड’ फोटो, पण लोकांची नजर तिच्या शरीराच्या ‘या’ भागावरच जास्त…

कलर्स टीव्हीवरील नागिन सिरीयलमधून आपली ओळख बनवणारी मौनी रॉय सध्या आपल्या बोल्ड फोटोंमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते मंत्रमुग्ध होत आहेत. नुकतेच मौनी रॉयचे काही फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मौनी खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. मौनी रॉय नेहमी आपल्या सुंदर आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते.

तिचे बोल्ड फोटो नेहमी सोशल मिडियाचा पारा हाय करत राहतात. असेच काही यावेळी देखील झाले. आता मौनीचे नवीन फोटो लोकांच्या हृदयाची धडधड वाढवत आहेत. सध्या या फोटोना शेयर करून मौनी रॉय आपल्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

मौनी रोयने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेयर केले आहेत जे पाहून चाहते मदहोश होत आहेत. या फोटोजमध्ये मौनीने ऑरेंज कलरचा कटआउट ड्रेस घातला होता. या बॅकलेस ड्रेसमध्ये मौनीचा किलर लूक पाहण्यासारखा आहे.

मौनी रॉयचा हा हॉट सिजलिंग अवतार तिच्या चाहत्यांना काही जास्तच पसंद येत आहेत. हेच कारण आहे कि तिचे चाहते सतत तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. यासोबत मौनीने ग्लोसी मेकअप, रेड लिप्स, बांधलेले केस आणि गोल्डन ज्वेलरीसोबत आपल्या या लुकला पूर्ण केले आहे.

मौनी रॉयच्या लुकचे हाइलाइट राहिले तिचे पाय. वास्तविक तिने आपल्या पायांना वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सेसरीजने सजवले होते. गोल्डन बांगडीसारखी स्टाईल तिने अपय पायामध्ये घातली आहे. मौनी रॉयचा हा अंदाज प्रत्येकाला आपला दिवाना बनवत आहे. काही वेळामध्येच मौनीच्या फोटोला १९ हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts