HomeBollywoodलग्नानंतर खूपच बोल्ड झाली ‘हि’ अभिनेत्री, सगळीकडून खुल्ला ड्रेस घालून दाखवली तिने...

लग्नानंतर खूपच बोल्ड झाली ‘हि’ अभिनेत्री, सगळीकडून खुल्ला ड्रेस घालून दाखवली तिने लग्नानंतर मोठी झालेली तिची…

लग्नानंतर टीव्ही अभिनेत्री ‘नागिन’ मौनी रॉय सोशल मिडियावर आपल्या हॉटनेसचा असा तडका लावत आहे कि ज्याला पाहून चाटे आऊट ऑफ कंट्रोल होत आहेत. यावेळी देखील मौनी ब्लॅक कलरचा खूपच जास्त टाईट गाऊन घालून कॅमेऱ्यासमोर आली. मौनीने या रिवीलिंग आणि बोल्ड ड्रेसला घालून कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा जबरदस्त किलर पोज दिल्या आहेत.

खूपच सुंदर असलेल्या मौनी रॉयने यावेळी ब्लॅक कलरचा खूपच टाईट गाऊन घातला आहे. मौनीचा हा गाऊन फक्त फ्रंट साईडनेच नाही तर बॅकलेस देखील आहे आणि साईडने देखील खुल्ला आहे. मौनीने हा गाऊन ब्रालेस होऊन घातला आहे. या गाऊनचा गळा फ्रंट साईडने खूपच खोल आहे जो मौनीच्या लुकला आणखीनच हॉट बनवत आहे.

या हॉट ड्रेसला घालून मौनी कधी कॅमेऱ्याच्या समोर आपल्या बोल्ड अदा दाखवत आहे तर कधी कॅमेऱ्याच्या समोर किलर लुक्स देत आहे. ज्याला पाहून चाहते देखील मदहोश होत आहेत. या किलर लुक्ससोबत मौनी कॅमेऱ्याच्या समोर आपली बॉडी अशाप्रकारे फ्लॉन्ट करत आहे कि तिच्या फोटोवरून चाहत्यांना आपली नजर हटवणे अवघड झाले आहे.

आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने लाईट मेकअप केला आह आणि केस मोकळे सोडले आहेत. सर्व बाजूंनी खुल्ला असलेला ड्रेस घालून मौनीने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ज्यामध्ये मौनी किलर पोज देताना दिसत आहे. मौनीने या वर्षी तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केले आहे. लग्नाच्या नंतर अभिनेत्री आपल्या फोटोंनी हॉटनेसचा तडका लावत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts