HomeViralबाबो ! आई आणि मुलाचा ‘बो ल्ड’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले;...

बाबो ! आई आणि मुलाचा ‘बो ल्ड’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले; यांना जरादेखील लाज…

.

सोशल मिडियावर एक महिला आणि मुलाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये महिला मुलासोबत रोमँटिक गाण्यांवर अभिनय करताना पाहायला मिळत आहे. दोघेहि जणू कपल असल्यासारखेच दिसत आहेत. एका इंस्टा अकाऊंटवरून दोघांनी अनेक व्हिडीओ एकामागून एक शेयर केले आहेत.

अपलोड केलेल्या व्हिडीओमधील मुलगा त्या महिलेचा सावत्र मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. या कारणामुळे व्हिडीओ शेयर करून लोक महिला आयोगाकडे कारवाईची मागणी करत आहेत. ट्विटरवर महिला आणि मुलाचा व्हिडीओ शेयर करत एका युजरने लिहिले आहे कि हे दोघे आई आणि मुलगा आहेत. हे खूपच विचित्र आहे. युजरने एकमागून एक अनेक व्हिडीओ शेयर केले आहेत. आणि त्यावर अक्षेप घेतला आहे.

व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या रोमँटिक गाण्यांवर दोघे डांस करताना दिसत आहेत. महिलेला मुलगा मिठी मारतो आणि कीस देखील करतो. एका व्हिडीओमध्ये महिला एका छोट्या मुलीसोबत देखील दिसते. व्हिडीओमध्ये तिला मुलगी सांगितले जात आहे. या व्हिडीओवर देखील लोक आपला संताप व्यक्त करत आहेत.

सर्व व्हिडीओ वास्तविक Rachna नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले गेले आहेत. व्हिडीओमध्ये रचना स्वतःला आई आणि आपल्या सोबत असलेल्या मुलाला आपला मुलगा असल्याचे सांगते. तिच्या इंस्टाग्रामवर जवळ जवळ १ लाख ३० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये रचना वेगवेगळ्या रोमँटिक गाण्यांवर आणि रोमँटिक डायलॉग्सवर त्या मुलासोबत रोमांस करताना दिसत आहे. लोकांनी हे व्हिडिओ शेअर करून संताप व्यक्त केला आहे.

एका युजरने महिलेला यासाठी जेलची सजा व्हावी असे देखील लिहिले आहे. अशा पालकांना खरोखरच सजा देणे आवश्यक आहे. तर एका युजरने लिहिले आहे कि पालकत्व इतके सोपे नसते. अनेक युजर्स या व्हिडीओमध्ये मुलासोबत केलेल्या हरकतीला बा ल शो षण देखील म्हणत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts