HomeBollywoodइतका ‘बो ल्ड’ घालून खुर्चीवर बसली मोनालिसा, चाहत्यांना स्पष्टच दिसली तिची...

इतका ‘बो ल्ड’ घालून खुर्चीवर बसली मोनालिसा, चाहत्यांना स्पष्टच दिसली तिची…

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा जेव्हा पण कोणतातरी फोटो सोशल मिडीयावर शेअर करते तेंव्हा लगेचच तो वायरल होतो. दर वेळी मोनालिसा एका पेक्षा एक सुंदर फोटो शेअर करत असते ज्यामुळे लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. यावेळी देखील असेच काही झाले आहे. मोनालिसा ने यावेळी डीपनेक जंप सूट घालून खूपच किलर अदा दाखवत आहे त्याला पाहून चाहते खूपच उत्साही होत आहेत. या डीप नेक ड्रेस मध्ये लोकांची नजर फक्त एकाच ठिकाणी जावून थांबत आहे. एवढेच नाही तर मोनालिसा ने या फोटो ला जसे शेअर केले तसे चाहत्यांनी तिच्या लुक ची प्रशंसा करायला सुरुवात केली.

अलीकडील फोटो मध्ये मोनालिसा चॉकलेटी कलर चा पांढरा पोल्का डॉट चा डीप नेक जंप सूट घातला आहे. अभिनेत्रीने घातलेल्या या जंप सूट चा गळा एवढा डीप आहे की सर्व काही कॅमेरा मध्ये कैद झाले.

मोनालिसा चा हा जंप सूट इतका जास्त टाइट आहे की तिची फीगर त्यामधून पूर्णपणे फ्लोंत होत आहे. एवढेच नाही तर तिने लुक पूर्ण करण्यासाठी केसांना अर्धे बांधले आहे आणि अर्धे मोकळे सोडले आहेत. आपल्या लुक ला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने फिकट मेकअप सोबतच गळ्यात बारीक चेन घातली आहे.

मोनालिसाने हा जंप सूट ‘रात्री के यात्री २’ या वेब सिरीज च्या प्रमोशन साठी घातला होता. या गोष्टीचा खुलासा मोनालिसा ने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम वर पोस्ट करून केला आहे. मोनालिसा ने कैप्शन मध्ये लिहिले आहे –‘रात्री के यात्री २ प्रमोशन…’

मोनालिसा एक सुंदर नृत्यांगना आहे. तिच्या डान्स विडीओ ला चाहते खूपच पसंद करतात.खूपच कमी लोकांना ही गोष्ट माहित आहे की मोनालिसा ‘बिग बॉस सीजन १० मध्ये आलेली होती. एवढेच नाही तर मोनालिसा चे खरे नाव अंतरा बिस्वास होते, परंतु चित्रपट क्षेत्रात आल्या नंतर तिने तिचे नाव बदलून घेतले. मोनालिसा एक बंगाली आहे आणि पश्चिम बंगाल ची राहणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts