HomeBollywoodखोल गळ्याचा टॉप घालून अभिनेत्री मोनालिसाने दाखवले ब'स्ट एरियातील तीळ...पहा फोटोज...

खोल गळ्याचा टॉप घालून अभिनेत्री मोनालिसाने दाखवले ब’स्ट एरियातील तीळ…पहा फोटोज…

मोनालिसाच्या सिक्रेट तीळने सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भोजपुरी अभिनेत्रीचे सिक्रेट तीळ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोनालिसाने ४० व्या वर्षी पहिल्यांदाच इतके बोल्ड फोटो शेयर केले आहेत. वास्तविक मोनालिसाने पिंक कलरचा डीपनेक ब्रालेट टॉप घालून फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती किलर अदा दाखवत आपले सिक्रेट तीळ देखील फ्लॉन्ट करत आहे.

१०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करणारी अभिनेत्री मोनालिसाने पहिल्यांदाच आपले सिक्रेट तीळ फ्लॉन्ट करत आहे. मोनालिसाने नुकतेच आपले पिंक कलरच्या डीप नेक टॉपमध्ये बोल्ड फोटो शेयर केले आहेत. तिच्या ब्रे स्टच्या माधोमद म्हणजेच क्लीवेज लाईनवर एक तीळ पाहायला मिळत आहे. मोनालिसाचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होता आहेत.

मोनालिसाने लेटेस्ट फोटोजमध्ये पिंक कलरच्या डीपनेक ब्रालेट टॉपसोबत ब्लू डेनिम्स कॅरी केले आहे. खुल्या केसांमध्ये अभिनेत्री खूपच किलर लुकमध्ये पाहायला मिळत आहे. मोनालिसाच्या नो मेकअप लुकचे कौतुक करताना नेटीजन्स थकत नाही आहेत. मोनालिसाच्या लेटेस्ट फोटोजवरून नेटीजन्स आपली नजर हटवू शकत नाही आहेत. कारण मोनालिसाचे सिक्रेट तीळ पुन्हा पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मोनालिसाने भोजपुरी, हिंदी, तमिळ, तेलगु सहित अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोनालिसाने अनेक हिंदी टीव्ही शोमध्ये देखील जलवा दाखवला आहे. नागीण, फव्वारा चौक सहित बिग बॉसमध्ये देखील कमाल दाखवली आहे. मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री राहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts