बिग बॉस १० ची कंटेस्टेंट आणि भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. मोनालिसा सर्वात लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आहे. सोशल मिडियावर भोजपुरीची फेमस अभिनेत्री मोनालिसाचा एक डांस व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. मोनालिसाचे डांस मूव्ह चाहत्यांना घायाळ करत आहेत. मोनालिसा नेहमी आपल्या इंस्टाग्राम वरून व्हिडीओ शेयर करत असते.
आता तिचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर पारा वाढवत आहे. वास्तविक भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा बॉलीवूड मुव्ही ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटामधील शो मी द ठुमका गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर मोनाल्सियाचे अनेक डांस व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये तिची किलर अदा पाहायला मिळत आहे. मोनालिसा स्वतः देखील इंस्टाग्रामवर सक्रीय राहते. मोनालिसाचा जबरदस्त चाहता वर्ग आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसा जबरदस्त डांस करताना दिसत आहे. ‘शो मी द ठुमका’ गाण्यावर मोनालिसा डांस करायला सुरु करते आणि तिच्या एक-एक ठुमक्यावर लोक वेडे होत आहेत. व्हिडीओमध्ये मोनालिसाने आपल्या डांस मूव्हने चाहत्यांना दिवाने बनवले आहे. हा व्हिडीओ मोनालिसाच्या सर्वात हिट व्हिडीओपैकी एक आहे. तिचे चाहते या व्हिडीओला खूप पसंद करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मोनालिसाने लाल साडी घातली आहे. या व्हिडीओवर चाहते मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. एक युजर मोनालिसाला सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणत आहे. तर दूसऱ्या एका युजरने फायर वाली इमोजी कमेंट केली आहे. तर काही युजर्स तिच्या या व्हिडीओवर लव वाली इमोजी कमेंट करत आहेत. लोक तिच्या या व्हिडीओवर भरभरून प्रेम करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये मोनालिसाचे एक्सप्रेशन अप्रतिम आहेत.
View this post on Instagram