HomeBollywoodबॉलीवूड सोडून अमेरिकेत लग्न करून गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे झाली अशी हालत, रोजच्या...

बॉलीवूड सोडून अमेरिकेत लग्न करून गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे झाली अशी हालत, रोजच्या गरजा भागवण्यासाठी करावे लागले असे काम…

बॉलीवूड मध्ये अनेक कलाकारांनी आपले नाव कमावले परंतु काही असे आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री आहे. मीनाक्षी शेषाद्री ने खूप वेळ इंडस्ट्री मध्ये काम केले आहे. साल १९८० -९० च्या दशकात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अमिताभ बच्चन सारख्या अनेक सेलिब्रिटी च्या सोबत मीनाक्षी शेषाद्री ने ऑनस्क्रीन रोमान्स देखील केला आहे. मीनाक्षी शेषाद्री ला आज देखील इंडस्ट्री मध्ये खूप मान दिला जातो, जरी ती खूप वर्ष पडद्यावर दिसली नसेल परंतु चाहते तिला विसरलेले नाहीत.

मीनाक्षी शेषाद्री अलीकडे सिंगिंग रियालिटी शो इंडियन आयडॉल मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहे. इंडियन आयडॉल च्या आताच्या भागामध्ये मीनाक्षी शेषाद्री ने शो चे परीक्षक नेहा कक्कड, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया यांच्यासाठी साउथ इंडियन फूड आणून आश्चर्यचकित केले. इंडियन आयडॉल च्या सेट वर मीनाक्षी शेषाद्री ने सांगितले की ती कशा प्रकारे लग्नानंतर अमेरिकेत जावून शेफ बनली.

मीनाक्षी शेषाद्री ने वर्ष १९९५ मध्ये इन्व्हेस्टमेंट बैंकर हरीश मैसूर सोबत लग्न केले होते. त्यानंतर ती पती सोबत अमेरिकेला स्थायिक झाली. अभिनेत्रीने इंडियन आयडॉल च्या शो मध्ये सांगितले की, “मी यूएस ला गले, पत्नी झाले, सर्व काही बनले आणि स्वयपाकी देखील झाले. आता मी सांगू शकते की मी साउथ इंडियन जेवण चांगले बनवते”. मीनाक्षी शेषाद्री ने चित्रपट ‘हिरो’, ‘स्वाती’, ‘दिलवाला’, ‘इमान’, ‘घर हो तो ऐसा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts