HomeBollywoodमीरा कपूरने सोडली लाज-शरम सांगितले बेडरूम सिक्रेट, म्हणाली; शाहीद सोबत बेडवर ‘या’...

मीरा कपूरने सोडली लाज-शरम सांगितले बेडरूम सिक्रेट, म्हणाली; शाहीद सोबत बेडवर ‘या’ पोजिशनमध्ये…

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर ची पत्नी मीरा कपूर तिचा इंडस्ट्री शी काहीही संबंध नाही परंतु तिच्या अदांचा प्रत्येकजन वेडा आहे, मीरा सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते. ती कायम इंटरनेट वर तिचे फोटो शेअर करत असते. चाहते तिच्या फोटोच्या प्रेमात पडतात. ते तिच्या फोटो वर खूपच जास्त कमेंट करत असतात.

अशाताच अलीकडे तिने एका मुलाखती दरम्यान सर्वांसमोर तिचे बेडरूम सिक्रेट शेअर केले आहेत. जे ऐकून सर्वजण आश्चर्य चकित होत्णन दिसत आहेत. तसेच काही लोक तिचे हे बोलणे ऐकून शरमेने लाजत आहेत. तिचा हा विडीओ सोशल मिडीयावर खूपच वायरल होत आहे. ज्याला तिचे चाहते खूपच पसंत करताना दिसत आहेत.

हा विडीओ अभिनेत्रीच्या अलीकडच्या मुलाखतीचा नाही, तर तो २०१५ मधील आहे. जेव्हा ती नेहा धुपिया च्या शो मध्ये ‘वॉग बीएफएफ’ मध्ये गेलेली होती. त्यावेळी तिच्या सोबत तिचा पती शाहिद कपूर देखील होता. या मुलाखतीत ‘स्केरी स्पाईस’ नावाचा एक सेग्मेंट होता. ज्यामध्ये मीरा ला बेड वर तिची सगळ्यात आवडती पोजिशन च्या बद्दल प्रश्न केला गेला. हा प्रश्न विचारताच शाहिद कपूर थोडं लाजला.

परंतु मीरा ने न लाजता या प्रश्नांचे उत्तर देवू लागली. ज्यामध्ये तिने सांगितले की शाहिद कायम तिला सांगतो की बेड वर काय करायचे. तिला वाटते की शाहिद कंट्रोल फ्रिक आहे, त्याव्यतिरिक्त मीरा ने हे देखील सांगितले की शाहिद आणि ती जेव्हा कुटुंबासोबत असतात, तेंव्हा देखील ते किस करण्यास देखील लाजत नाहीत. त्यांचे बोलणे ऐकून सगळे जन हसू लागले.

हे काही पहिल्यांदा घडलेले नाही, जेव्हा मीरा ने तिचे बेडरूम सिक्रेट शेअर केले आहेत. याआधी देखील तिने सांगितले होते की कायम शाहिद चे कपडे घालून झोपते. तसेच शाहिद ने देखील करण जोहर चा शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये सांगितले होते की मीरा कायम त्याची चादर घेवून झोपते, अशात तो बिन कपड्याचा थंडी मध्ये बेड वर तसेच झोपतो. एवढेच नाही तर, शाहिद ने देखील सांगितले की मीरा पासून त्याला भीती वाटते. प्रत्यक्षात, तो जर टॉयलेट सीट ला उचलून खाली करायला विसरला, तर मीरा त्याला खूप रागावते, ‘कसला माणूस आहेस टू? काय तू शहाणपण शिकला आहेस का नाही?’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts