HomeBollywoodपहिल्याच चित्रपटामध्ये १७ किसेस देणाऱ्या मल्लिका शेरावतने व्यक्त केली मनातील खंत, म्हणाली;...

पहिल्याच चित्रपटामध्ये १७ किसेस देणाऱ्या मल्लिका शेरावतने व्यक्त केली मनातील खंत, म्हणाली; ‘मला जनावरांसारखे’…

बॉलीवूडमधील ‘सु परबो ल्ड’ अंदाजाने ओळखली जाणारी मल्लिका शेरावतने नुकतेच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. अभिनेत्री आता ४६ वर्षांची झाली आहे. २४ ऑक्टोबर रोजी तिने आपला वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री मल्लिका शेरावतने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले.

अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरुवात मर्डर चित्रपटामधून केली होती. ज्यामध्ये तिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत १७ किसिंग सीन दिले होते. या चित्रपटानंतर अभिनेत्रीला से क्स सिम्बॉल’चा टॅग मिळाला होता ज्यामुळे ती बो ल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्यावेळी मल्लिका तिच्या अभिनयापेक्षा ती बोल्ड सीन आणि फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये राहिली होती. मल्लिकाच्या कामाची चर्चा कधीच बॉलीवूडमध्ये झाली नाही. काही निवडक चित्रपटामधीलच तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. यामुळे तिला अनेकवेळा त्रास सोसावा लागला.

अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये तिला से क्स सिम्बॉलचा टॅग मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली होती. ती म्हणाली होती कि असा टॅग मला पहिल्याच चित्रपटामुळे मिळाला त्यामुळे मी पुढे जाऊच शकले नाही. माझे सर्व करियर फक्त या टॅगच्या अवतीभवतीच फिरले. यामध्ये मिडियाचा हात मोठ्या प्रमाणात होता. ती पुढे म्हणाली कि मी मर्डर आणि त्यानंतर प्यार के साइड इफेक्ट्स चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटाची स्टोरी खूपच भयानक अनिऊ हृदयाला स्पर्श करणारी कॉमेडी होती. तर मी कमल हासनसोबत सोबत वेलकम आणि दशावतरम् मध्ये काम केले.

दिग्गज अभिनेता जॅकी चॅनसोबत देखील मी काम केले पण मला मिडियाद्वारे कधीच प्रसिद्धी मिळाली नाही. उलट मला दुर्लक्ष केले गेले आणि फक्त या टॅगशी निगडीत माझे करियर फिरले. पण मी या गोष्टी गांभीर्याने कधीच घेतल्या नाहीत. मी नेहमी चांगल्या कामाच्या शोधात राहिले आणि ते करण्याचा प्रयत्न केला.

मल्लिका शेरावत पुढे म्हणाली कि बॉलीवूडमधील माझा प्रवास सोपा नव्हता. हे खूपच कठीण काम होते. मला कुटुंबियांकडून कोणताही पाठींबा मिळाला नाही. हरियाणा अतिशय पितृसत्ताक, सरंजामी, स्त्रीविरोधी आहे. जेव्हा मी म्हणाले कि हरियाणामध्ये महिलांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते तेव्हा माझ्यावर खूपच टीका झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts