HomeBollywoodपाठीमागून सगळा उ'घडा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली मलायका, पाहून कु त्रा...

पाठीमागून सगळा उ’घडा ड्रेस घालून घरातून बाहेर पडली मलायका, पाहून कु त्रा देखील झाला आऊट ऑफ कंट्रोल…

मलायका अरोरा आपल्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेमध्ये राहते. ती भले हि चित्रपट किंवा शोमध्ये दिसत नाही पण तिच्या फिगरचा जलवा नेहमीक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. मलायका आपल्या जिम लुक आणि कॅज्यूअल लुकमने चाहत्यांना घायाळ करत असते. रविवारी मलायका पुन्हा आपल्या किलर लुकमध्ये स्पॉट झाली. यावेळी ती पॅप्सला पाहून हात वेव करत गाडीमध्ये जाऊन बसली.

मलायकाने यावेळी बॅकलेस मेक्सी ड्रेस घातला आहे. तिने केसांचा बुचडा बांधला आणि चष्मा लावला आहे. मलायका इमारतीतून बाहेर पडते तेंव्हा गाडीतून तिचा पाळलेला कुत्रा बाहेर येतो आणि परत मलायका गाडीत जावून बसली. दरवेळ प्रमाणे मलायका चा ग्लेमरस लुक दिसत आहे परंतु ट्रोलर्स ने पुन्हा एकदा तिला ट्रोल करू लागले.

एका युजर ने लिहिले आहे की, ‘ती चालत कशी आहे?’, एका युजर ने लिहिले, ‘पडदा घातला आहे काय?’, एकाने लिहिले आहे, ‘माझ्या घरातील पडदा चोरीला गेला आहे कोणाला दिसला तर सांगा ‘. आणखी एकाने लिहिले ,’कायम दिखावा करते , कुठेही गेली तरी दिखावा करते’.

मलायकाच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलाल तर ती आता यावेळी अर्जुन कपूर ला डेट करत आहे. दोघे २०१९ पासून रिलेशन मध्ये आहेत. दोघांनी आता पर्यंत लग्नाचे कोणतेही नियोजन केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts