HomeBollywoodपुन्हा एकदा इतक्या घट्ट आणि पारदर्शक पँटमध्ये दिसली मलायका अरोरा, पँटमधून स्पष्ट...

पुन्हा एकदा इतक्या घट्ट आणि पारदर्शक पँटमध्ये दिसली मलायका अरोरा, पँटमधून स्पष्ट दिसत होते तिचे…

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. कितीही बोल्ड लुक असो मलायका बिनधास्त आणि डेयरिंग अंदाजाने कॅरी करते. आता पुन्हा एकदा मलायकाचा असाच एक डेयरिंग अंदाज मुंबईच्या एयरपोर्टवर पाहायला मिळाला. मलायका अरोराचा हा लेटेस्ट व्हिडीओ सोशल मिडियावर समोर येताच खूपच वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा लुक इंटरनेटवर टॉक ऑफ द टाउन बनला आहे.

मलायका अरोराच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री ऑल ब्लॅक लुकमध्ये पाहायला मिळाली. यादरम्यान मलायका अरोराने ब्लॅक कलरची पारदर्शक पँट घातली होती. ज्यामध्ये तिची फिगर स्पष्ट दिसत होती. आपल्या या लुकला अभिनेत्रीने ब्लॅक बूट्स आणि ब्लॅक शर्टसोबत पूर्ण केले होते. खुले रेशमी केस आणि सनग्लासेज मलायका लुकमध्ये आणखीनच भर घालत होते.

व्हिडीओ समोर येताच कमेंटबाजी सुरु झाली. व्हायरल भैयानीच्या इंस्टाग्राम पेजवरून शेयर केलेल्या या व्हिडीओवर लोक खूपच कमेंट्स करत आहेत. एका युजरने तिच्या सौंदर्याचे कौतुक करत लिहिले आहे कि, मलायका अरोरा ४८ वर्षाची आहे पण ३० ची वाटते. स्वतःला छान मेंटेन केले आहे. तर एका दुसऱ्या युजरने कमेंट करत अभिनेत्रीने लिहिले आहे कि टाळ्या ४० व्या वयामध्ये देखील तिने स्वतःला चांगले मेंटेन केले आहे.

मलायका अरोरा सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. यासोबतच अभिनेत्री नेहमी आपल्या एकापेक्षा एक बोल्डचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत राहते. यासोबतच मलायका अरोरा आपल्या लव्ह लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहते. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे आणि आता प्रत्येकाला तिच्या लग्नाची आतुरता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts