HomeBollywoodमलायका अरोराची चाल पाहून पुन्हा उडाले लोकांचे होश, घट्ट ड्रेस घालून वाकडे...

मलायका अरोराची चाल पाहून पुन्हा उडाले लोकांचे होश, घट्ट ड्रेस घालून वाकडे चालून दाखवू लागली तिची…

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा चे फोटो येताच वायरल होत असतात. मलायका अरोरा कायम तिच्या सोशल मिडिया वरून चाहत्यांसाठी फोटो आणि विडीओ शेअर करत असते. अरबाज खान ची भूतकाळातील बायको मलायका अरोरा आता अलीकडेच योगा सेंटर मधून बाहेर पडताना दिसलेली आहे.

मलायका अरोरा या फोटोंमध्ये तिच्या जुन्याच अंदाजात चालताना दिसत आहे. या फोटो मध्ये घट्ट ड्रेस सोबत मलायका अरोरा चप्पल घातलेली दिसत आहे. चला तर पाहूया मलायका अरोरा चे फोटो जे सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहेत.

मलायका अरोरा चे अलीकडे काही फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळाले. मलायका अरोरा चे हे फोटो योगा सेंटर च्या बाहेरचे आहेत मलायका अरोरा या फोटोंमध्ये घट्ट टॉप घटलेला दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहते खूप शेअर करताना दिसत आहेत.

मलायका अरोरा या फोटोंमध्ये सुंदर असे हास्य करून जाताना दिसत आहे. तिच्या या हास्यामुळे चाहते त्यावर प्रेम दाखवताना दिसत आहेत. मलायका अरोरा या वायरल होत असलेल्या फोटोंमध्ये फोन वर बोलत जाताना दिसत आहे.

मलायका अरोरा या फोटो मध्ये मागे वळून पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर खूपच वायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा या फोटो मध्ये एक काळ्या रंगाची टोपी घातलेली दिसत आहे. जे चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मलायका अरोरा तिच्या या फोटो मुळे सोशल मिडीयावर खूपच ट्रोल देखील होताना दिसत आहे. खूप सारे लोक कमेंट करून विचारत आहेत की, ही कशी चालत आहे?’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts