HomeBollywoodअंगभर कपडे घालून देखील मलायका झाली ट्रोल, लोक म्हणाले; ‘तुला जरा तरी...

अंगभर कपडे घालून देखील मलायका झाली ट्रोल, लोक म्हणाले; ‘तुला जरा तरी लाज…’

अभिनेत्री मलायका अरोरा ४९ वर्षांची झाली आहे परंतु तिच्या फिटनेस मुळे तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. मलायका ला लोकांचे भरपूर प्रेम देखील मिळते. मलायका कायम तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असते परंतु यावेळी ती लोकांच्या नजरेत आली आहे. सोशल मिडीयावर लोक मलायका अरोरा वर निशाना साधताना दिसत आहेत.

मलायका अरोरा अलीकडेच प्रसिद्ध फैशन डिजाइनर मनीष मल्होत्रा च्या वाढदिवसाच्या पार्टी मध्ये पोहोचली होती, तेथील फोटो समोर आल्या नंतर सोशल मिडीयावर लोक तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. प्रत्यक्षात मलायका अरोरा ने फैशन ब्रांड ‘बैलेन्सिएगा’ च्या प्रिंट असणारा ड्रेस घातला होता आणि या ब्रांड वर मुलांचे लैं गि क शो षण केल्याचा आरोप होता. एकदा या ब्रांड च्या प्रचारादरम्यान बराच गदारोळ झाला होता. आता जेव्हा मलायका अरोरा या ब्रांड च्या ड्रेस मध्ये दिसली तेंव्हा लोक तिच्यावर भडकले.

एका युजर ने लिहिले की, खरच बैलेन्सीएगा चा ड्रेस घटला आहे? मी कैंसील संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, परंतु चा इ ल्ड पो र्नो ग्राफी च्या बाबतीत नाही. असल्या ब्रांड ला चांगल्या सेलिब्रिटी द्वारे बहिष्कार टाकायची गरज आहे. एका युजर ने लिहिले की एवढे सगळे घडून देखील मलायका ने ब्रांड सोडला नाही, वाह!. आणखी एका युजरने लिहिले की, हे पाहने खूपच दुखद आहे की या ब्रांड चे कपडे घालत आहे आणि त्याला प्रोत्साहन देत आहे. या महिलेचे काय विचार आहेत?.

सोशल मिडिया युजर ने लिहिले की तथापि मी तिला कायम बिन कारणाचे ट्रोल करत होते, परंतु हे पाहिल्या नंतर समजले की असे का करत होते, तिला वाटते की तिने हे अभिमानाने घातले आहेत परंतु हे मूर्ख पणाचे उदाहरण आहे. आणखी एका युजर ने लिहिले की ती एक सेलिब्रिटी आहे आणि डोके असणारी व्यक्ती आहे, उद्या जर कोणता ब्रांड ब ला त्का र अथवा महिलांच्या अपमान ला दुजोरा देत असेल तर ती त्या ब्रांड चे कपडे घालेल का?.

अनेक मोठ्या व्यक्तींनी बैलेन्सीएगा वर मुलांच्या लैं गि क शो ष णाचा लागल्या नंतर त्याला ‘लाजिरवाणे’ म्हंटले होते आणि बैलेन्सीएगा चे समान फेकतानाचे विडीओ शेअर करण्यास सुरुवात केली होती. मुलांना लैं गि क वस्तू दाखवण्यावरून वाद अधिक वाढला तेंव्हा बैलेन्सिगा चे सृजनशील दिग्दर्शक डेमना ग्वासलिया ने माफी मागताना म्हणाली होती की, ‘मुलांनी त्यागोष्टीना प्रोत्साहन द्यावे हे अयोग्य होते ज्याच्याशी त्यांचे काही देणे घेणे नाही’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts