मलायका अरोरा ४९ व्या वर्षी देखील आपल्या फिगरने मोठ मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते. मलायका अरोराच्या बोल्ड अदा पाहून चाहते देखील घायाळ होतात. असेच काही झाले जेव्हा मलायकाने ब्रा लुकमध्ये आपला सिक्रेट टॅटू फ्लॉन्ट केला. व्हिडीओमध्ये मलायकाची टोन्ड फिगर पाहून चाहते सोशल मिडिया युजर्स तिच्यावर प्रश्नांचा वर्षाव करत आहेत.
मलायकाच्या फिगरसोबत तिचे सुंदर हास्य देखील युजर्सचे मन जिंकत आहे. पण या व्हिडीओमध्ये सर्वात जास्त खास मलायकाच्या ब्रालेटच्या बरोबर खाली दिसत असलेला टॅटू आहे. व्हिडीओ लक्षपूर्वक पाहिल्यास समजते कि मलायकाने एक स्टारसोबत बॉडीवर काहीतरी लिहिले आहे.
मलायका अरोरा लेटेस्ट व्हिडीओमध्ये ग्रे कलरचा ब्रालेट घातलेली दिसत आहे. मलायका आपल्या अदा दाखवत पुन्हा पुन्हा आपले केस पलटताना दिसत आहे. मलायका अदा दाखवत असताना तिचे क्लीवेज आणि ब्रे स्ट देखील एक्सपोज होत आहेत.
वयाच्या ४९ व्या वर्षी देखील तरुण दिसण्याचे आणि परफेक्ट टोन्ड बॉडी असण्याचे मलायका अरोराचे फिटनेस सिक्रेटचे सिक्रेट जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नेटीजन्स मळायलाच्या टोन्ड फिगरचे रहस्य विचारत आहेत. एका युजरने तर तिचे कौतुक करत लिहिले आहे कि ३० वाली देखील मलायकासमोर फेल आहे. मलायका अरोराचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. जेव्हा देखील मलायका नवीन व्हिडीओ आणि फोटो शेयर करते तेव्हा तिचे कौतुक करणाऱ्यांची लाईन लागते.