मलायका अरोरा नेहमीच चर्चेमध्ये राहते. तिचे करोडो चाहते आहेत. ती आपल्या वक्तव्यांमुळे देखील नेहमी चर्चेत असते. मलायका मोठ्या पडद्यावर दिसत नाही पण ती खूपच जास्त चर्चेमध्ये राहते. अभिनेत्रीने नेहा धुपियाच्या बीएफएफ या चॅट शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टींचा खुलासा केला, जे ऐकून सर्वजण शरमेने लाल झाले.
मलायका अरोरा ४८ वर्षाची झाली आहे पण ती आपल्या सौंदर्याने आजदेखील यंगस्टर्सला मात देते. मलायका अर्जुन कपूरला डेट करत करत आहे जो तिच्यापेक्षा वयाने लहान आहे. तथापि त्यांच्या प्रेमात वयाची कोणतीच सीमा नाही. ती अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे.
मलायका अरोरापेक्षा अर्जुन खूपच लहान आहे. पण तो तिची खूपच काळजी घेतो. दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. मुलाखतीदरम्यान मलायका अरोराने आपले आणि अर्जुन कपूरचे एक बेडरूम सिक्रेट शेयर केले.
अभिनेत्री म्हणाली कि अर्जुन कपूर रोज रात्री तिला तरुण असल्यासारखे भासवतो. दोघांदरम्यान खूप भांडण देखील झाले पण ते भांडण प्रेमात होते. कधी कधी मारहाण देखील होते. अर्जुन आणि मलायका एकत्र खूपच खुश आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची बॉडिंग खूपच पाहण्यासारखी असते. ते एखाद्या पार्टी किंवा इवेंटमध्ये नेहमी एकत्र स्पॉट होत असतात.
View this post on Instagram