बॉलीवूडची हॉट सेंसेशन आणि छैय्या-छैय्या गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या मुव्हिंग इन विथ मलायका शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये मलायका आपल्या पर्सनल लाईफ विषयी अनेक गुपिते उघड करताना पाहायला मिळणार आहे.
शोदरम्यान अभिनेत्री मलायका अरोराने फोटोग्राफर्सवर देखील आपला राग व्यक्त केला. ती म्हणाली कि ते माझे नको ते फोटो घेत असतात. यामुळे तिच्या कुटुंबावर याचा वाईट परीणाम होतोई. मलायकाने तिच्या प्राईव्हेट पार्टचा फोटो घेणाऱ्यांना आणि तिच्या कपड्यांवर कमेंट्स करणाऱ्यांना चांगलेच निशाण्यावर घेतला.
मलायका अरोराने तिचे फोटो घेण्याच्या पद्धतीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच मूव्हिंग इन विथ मलायका शोच्या एपिसोडमध्ये कॉमेडियन भारती सिंह पोहोचली होती. भारतीसोबत बोलताना मलायका म्हणाली कि मला लवकरच कोणावर राग येत नाही पण जेव्हा येतो तेव्हा माझा ताबा सुटतो.
मलायका पुढे म्हणाली कि मला या गोष्टीवर खूप चीड यते कि लोक माझ्या चेहऱ्याला सोडून माझ्या ब्रे स्ट आणि हिप्सवर जास्त फोकस करतात. कॅमेरा इतके तिकडे फिरवतात. मला यावर खूप राग येतो. मलायका अरोराने त्या लोकांवर आपली नाराजी व्यक्ती केली जे लोक तिच्या प्राईव्हेट पार्टवर जास्त फोकस करतात.
मलायका म्हणाली कि लोक माझ्या प्राईव्हेट पार्टवर फोकस का करतात ? मला माझ्या शरीरावर गर्व आहे पण ते म्हणतात कि तुला दाखवायचेच नसते तर मग असे कपडे का घालत नाहीस ज्यामुळे सर्व काही कव्हर होईल. का ? मला जसे कपडे घालायचे आहेत तसे मी घालणार, तिच्या कपड्यांवर बोलणाऱ्यांना देखील तिने चांगलेच निशाण्यावर घेतले. तिने म्हंटले कि हे सर्व तिच्या कुटुंबादेखील सोसावे लागते.