HomeBollywoodबाथरूमच्या भिंतीमधून सापडले नोटांचे बंडल, प्रश्न उपस्थित होताच अभिनेत्री म्हणाली; ‘मी वे’श्या’व्यवसाय...

बाथरूमच्या भिंतीमधून सापडले नोटांचे बंडल, प्रश्न उपस्थित होताच अभिनेत्री म्हणाली; ‘मी वे’श्या’व्यवसाय करून…’

तुमच्या डोळ्यांना समजले…’प्यार के काबिल मुझे’ आणि ‘धीरे धीरे चल चांद गगन में’ या गाण्यांमध्ये आपल्या मनमोहक हास्याने लोकांना वेड लावणाऱ्या माला सिंहाने ४० वर्षे बॉलीवूडवर राज्य केले आहे. या वर्षात त्यांनी एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सांगितले जाते कि ६० ते ८० दशकात तिचे नाव सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत होते.

तिचा अभिनय पाहून जिथे प्रेक्षक खुश होत असत. तसेच तिचे सौंदर्य पाहून कोणीही तिला आपले मन देत असे. त्याच्या उलट ती खऱ्या आयुष्यामध्ये बॉलीवूड मधील सर्वात कंजूस अभिनेत्री मानली जात असे. तिचा कंजूसपणा इतका होता कि तिच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यादरम्यान माला तिचे पैसे वाचवण्यासाठी मिडिया आणि कोर्टासमोर असे काही बोलली होती, जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.

वास्तविक, हि घटना वर्ष १९७८ मधील आहे. जेव्हा माला सिन्हा यशाच्या शिखरावर होती. त्यादरम्यान तिच्या जीवनामध्ये एक वेळ अशी आली होती ज्यामुळे तिच्या सर्व आनंद आणि शांततेला धक्का दिला होता. प्रकरण आयकर विभागाशी संबंधित होते. मिडिया रिपोर्टनुसार वर्ष १९७८ मध्ये माला सिन्हा च्या मुंबई मधील घरावर आयकर विभागाचा छापा पडला. त्या छाप्यात तिच्या बाथरूम मध्ये १२ लाख रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याकाळात १२ लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.

मिडिया रिपोर्टनुसार पाहिले तर प्रकरण एवढे मोठे होते कि हि प्रकरण कोर्ट पर्यंत पोहोचले. आपली कमाई जप्त होऊ शकते या विचाराने माला सिन्हा खूप अस्वस्थ झाली होती. त्यामुळे वकील आणि वडील अल्बर्ट सिन्हा यांच्या सांगण्यावरून तिने हे पैसे वेश्याव्यवसायातून कमावले असल्याची कबुली कोर्टात दिली.

माला चे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. लोक तिला खूप बरेवाईट बोलू लागले होते. त्यामुळे तिची प्रतिमाही डागाळली होती. त्यानंतर माला देखील तुटली होती. सुंदर अभिनेत्री माला सिन्हा चे खरे नाव आल्डा आहे. तिचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ ला कोलकाता मधील बंगाली कुटुंबामध्ये झाला होता. माला सिन्हा ला तिच्या शाळेतील मित्र डालडा म्हणून चिडवत होते. माला सिन्हा ने रेडीओ मध्ये गायक म्हणून देखील काम केले आहे. नंतर तिने चित्रपटांकडे पाउल वळवले. ५०, ६० आणि ७० च्या दशकामध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये सामील होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts