HomeLifeStyleमहिलांचे ‘हि प्स’ मोठे का असतात...यामागे असतात हि ५ कारणे...जाणून घ्या..

महिलांचे ‘हि प्स’ मोठे का असतात…यामागे असतात हि ५ कारणे…जाणून घ्या..

अनेकवेळा असे पाहायला मिळते कि मुलींच्या आणि महिलांच्या कंबरेच्या साईजमध्ये खूपच अंतर असते. पण अविवाहित महिलांची कंबर खूपच कमी विकसित असते. तर विवाहित महिलांची कंबर जास्त मोठी असते. याची काही कारणे आहेत ती जाणून घ्या.

वैवाहिक जीवन: लग्नानंतर मुली आपल्या आयुष्यामध्ये अधिक व्यस्त होतात. यामुळे त्या लग्नानंतर आपल्या शरीरावर लक्ष देऊ शकत नाहीत. मुली स्वताला स्लीम ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगादेखील करतात. पण जेव्हा मुलींचे लग्न होते तेव्हा त्या स्वतावर जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या शरीराचा आकार बदलतो.

हार्मोन: लग्नानंतर मुली आपल्या पार्टनरला खुश ठेवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न करतात. सर्वांचे लक्ष पतीवरच टिकून राहते. यामुळे मुलींच्या शरीरामधील हार्मोनमध्ये बदल देखील होतो. यामुळे मुलींच्या शरीराच्या आकारामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो.

टेंशन: मुली जेव्हा लग्न करून दुसऱ्या घरामध्ये जातात तेव्हा तेथील लोकांसोबत ताळमेळ ठेवण्यात त्यांना थोडी अडचण होते. अशामध्ये त्या खूप टेंशन घेऊ लागतात. ज्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर पाहायला मिळतो. शरीराचे वजन वाढते आणि त्यांची कंबर देखील.

प्रेग्नंसी: बहुतेक मुलींना लग्नानंतर लगेच मुले होतात. अशामध्ये प्रेग्नंसीनंतर मुलीच्या खानपानामध्ये वाढ होते. जेणेकरून मुलाचे संगोपन चांगले व्हावे. ज्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो आणि शरीरामधील मांसपेशी देखील वाढू लागतात.

सामाजिक दबाव: लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलगी हा विचार करते कि तिला सुंदर दिसायचे आहे. त्याचबरोबर आजकाल व्यक्तित्व जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण जेव्हा मुलीचे लग्न होते तेव्हा दबाव निघून जातो. हेच कारण आहे ज्यामुळे महिला आपल्या फिटनेससाठी निष्काळजीपणा करतात आणि त्यामुळे वजन वाढते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts