साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी पती आणि निर्माता रविंद्र चंद्रशेखरन बद्दल प्रेम व्यक्त करण्याची एक देखील संधी सोडत नाही. अभिनेत्री आपल्या दुसऱ्या लग्नानंतर खूपच चर्चेमध्ये राहू लागली आहे. आता तिने एका लेटेस्ट पोस्टमध्ये खुलासा करून सांगितले आहे कि दुसऱ्या लग्नानंतर तिची लाईफ पूर्णपणे बदलली आहे.
अभिनेत्री महालक्ष्मी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती आपल्या पतीसोबत कोणताना कोणता फोटो श्येर करत राहते. अशामध्ये आता तिने इंस्टागरमवर आपल्या एका लेटेस्ट पोस्टद्वारे पति रविंद्रबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. यामध्ये दोघे एकत्र दिसत आहेत आणि त्यांच्यामधील केमेस्ट्री देखील पाहण्यासारखी आहे. दोघे बेस्ट कपल गोल्स देत आहेत.
दरम्यान अभिनेत्रीने चार महिन्यांनंतर खुलासा केला आहे कि तिची लाईफ किती बदलली आहे. तिने पोस्ट शेयर करून लिहिले आहे कि, माझे लाईफ आता खूपच आनंदी आहे. पोस्ट शेयर केल्यानंतर तिने कमेंट्स हाइड केल्या आहेत. वास्तविक महालक्ष्मी निर्माता रविंद्र सोबत लग्न केल्यामुळे खूपच ट्रोल होत आहे.
निर्मात्यासोबत तिचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पतीसोबतचे नाते तुटल्यानंतर तिने दुसरे लग्न केले होते. असे म्हंटले जाते कि पहिल्या पतीसोबत लग्न केल्यानंतर तिचे खूप वाद झाले होते. यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा मार्ग निवडला. यानंतर तिला रविद्रच्या रुपामध्ये नवा जोडीदार मिळाला आज ती तिच्या पतीसोबत आनंदी क्षण घालवते.
माहितीनुसार महालक्ष्मी आणि रविंद्रची भेट विदियुम वरई काथिरु चित्रपटादरम्यान झाली होती. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली होती. अभिनेत्रीने त्याच्यासोबत लग्न केल्यानंतर स्वतःला भाग्यवान म्हंटले होते. महालक्ष्मी साऊथ टीव्ही सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ऑफिस, थिरु मंगलम, केलाडी कनमनी, यामिरुक्का बयामेन, अरसी, वाणी रानी आणि चेल्लामय सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. यासोबत रविंद्रने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
View this post on Instagram