जीराफ खूप उंच प्राणी असतो हे सर्वांना माहिती आहे, पण ते जितके उंच असतात तितकेच साधे असतात. सहसा तुम्हाला जिराफचा भांडतानाचा व्हिडीओ पाहायला मिळणार नाही. शाकाहारी असल्यामुळे ते नेहमी शांतीने झाडांच्या उंच फांद्यांची पाने खातात आपल्या आपल्या कामाशी मतलब ठेवतात. जेव्हा पिल्लावर धोका असतो तेव्हा प्रत्येक प्राण्याला राग येतो. असेच काही जिराफसोबत देखील झाले. नुकतेच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये हा नजारा पाहायला मिळत आहे.
आज आपण अशाच एका व्हिडीओबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमचे होश उडवू शकतो. आज आम्ही ज्या व्हिडीओ बद्दल बोलत आहेत तो एका आईचा आहे. या व्हिडीओमध्ये एका पिल्लावर जेव्हा संकट येते एव्हा त्याची आई त्याचे रक्षण करण्यासाठी येते. फक्त फरक इतकाच आहे कि इथे माणसाबद्दल नाही तर जिराफबद्दल चर्चा सुरु आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक सिंह जिराफच्या पिल्लावर हल्ला करतो आणि त्याला आपली शिकार बनवण्याच्या तयारीत असतो. तो आपल्या दातांमध्ये त्याची मन पकडणारच असतो कि त्या जिराफ पिल्लाची आई पळत येते आणि आपल्या पिल्लाचा जीव वाचवते. मादी जिराफ येताना पाहून सिंह तिथून पळून जातो. अशाप्रकारे सिंहाला पळतानाचे दृश्य खूपच हैराण करणारे आहे.
@animal.worlds11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर केला गेला आहे. ज्याला आतापर्यंत ४ लाख पेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत, तर अनेक लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बचाव करून देखील सिहाने जिराफच्या पिल्लाची मान पकडली होती. एकाने तर म्हंटले कि जिराफने चांगला बचाव केला आणि सिंहाला पळवून लावले. एकाने म्हंटले आहे कि जिराफ फक्त एक लाथ मारून सिंहाला मारू शकतो.
View this post on Instagram