लारा दत्ता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबत लारा दत्ताने मिस यूनिवर्सचा किताब देखील जिंकला आहे. लारा दत्ताला एक गोड मुलगी देखील आहे जी दिसायला खूपच क्युट आहे आणि लारा दत्ता आपल्या मुलीवर खूप प्रेम करते. सोशल मिडियावर लारा दत्ता आपल्या मुलीचे फोटो नेहमी शेयर करते.
२० जानेवारी २०२३ रोजी लारा दत्ताने आपल्या मुलीचा ११ वा वाढदिवस साजरा केला होता ज्यामधील अनेक फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते. अवघ्या काही मिनिटांमध्ये लारा दत्ताची मुलगी सायराचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या.
काही लोकांनी म्हन्त्त्ले कि हि नेक्स्ट मिस यूनिवर्स बनणार आहे तर काही लोकांनी म्हंटले कि हि तर खूपच क्युट आहे. काही लोकांचे म्हणणे होते कि ती अगदी तिची आई लारा दत्ता सारखीच दिसते आणि खूपच सुंदर आहे.
फॉरमर मिस यूनिवर्स आणि अभिनेत्रीने शुक्रवारी २० जानेवारी रोजी आपल्या मुलीचा वाढदिवस सर्जा केला. सायरा आता ११ वर्षाची झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून आपल्या मुलीला बर्थडे विश करत तिचे क्युट फोटो शेयर केले होते.
फोटोंसोबत लारा दत्ताने स्पेशल नोट देखील लिहिली. या नोटमध्ये लिहिले होते कि माझी सुंदर मुलगी, नेहमी खुश, निरोगी आणि विनम्र राहा. मम्मा तुझ्यावर खूप प्रेम करते. (बाबांना सांगू नको.) लाराने फोटोमध्ये पती महेश भूपतीला देखील टॅग केले आहे.
View this post on Instagram