HomeViralमुलांना शिकवण्यासाठी सरांनी वापरली अनोखी पद्धत, पाहून तुम्ही देखील कौतुक कराला...पहा व्हिडीओ...

मुलांना शिकवण्यासाठी सरांनी वापरली अनोखी पद्धत, पाहून तुम्ही देखील कौतुक कराला…पहा व्हिडीओ…

तुम्ही पाहिले असेल कि सोशल मिडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. मजाक मस्तीमध्ये डांस करताना लोक आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. काही व्हिडीओ मुलांच्या शिक्षणावर देखील आधारित असतात.

लहान मुलांच्या शाळेमधील व्हिडीओ देखील आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण त्यांना डांस करताना देखील पाहू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

कधी कधी असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहायला खूपच मजेशीर वाटतात. लहान मुलांना शिकवण्याची एक मजेदार पद्धत देखील असते. ज्यामुळे मुले बोर होत नाहीत आणि रमत गमत अभ्यास देखील करतात.

अशाच एक सरांचा एक व्हिडीओ सध्या आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यामध्ये एक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लहान मुलांना शिकवतासाठी मजेदार प्रयत्न करत आहेत. जस तुम्हाला माहिती आहे कि टीचिंग जाहिराती बनवण्यासाठी खूप पैसा आणि मेहनत लागते. पण जिल्हा परिषदच्या या सरांनी पैसे न खर्च करता डांस करत मुलांना शिकवण्याचा जुगाड केला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts