HomeLifeStyleल'ग्ना'च्या प'हि'ल्या रा'त्री बहुतेक भारतीय ‘कपल्स’ करतात ‘हि’ कामे, जाणून तुम्ही देखील...

ल’ग्ना’च्या प’हि’ल्या रा’त्री बहुतेक भारतीय ‘कपल्स’ करतात ‘हि’ कामे, जाणून तुम्ही देखील चकित व्हाल !

लग्न दोन कुटुंबांना एकत्र जोडते. लग्नानंतरची पहिली रात्र वैवाहिक जीवनामधील पहिला टप्पा मानला जातो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल वधू आणि वराच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार, भीती आणि संकोच असतो. एका मुलीसाठी आपले माहेर सोडून नवीन घरामध्ये जाने आणि आपल्या जोडीदारासोबत एका नवीन प्रवासाची सुरुवात करणे, या सर्व गोष्टींबद्दल ती खूप उत्साहित आणि बेचैन देखील असते. शारीरक रूपाने एकमेकांना समर्पित होण्याशिवाय लग्नाच्या पहिल्या रात्री कपल्स काय काय करतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आराम: विवाह एक पवित्र यज्ञासमान आहे. यादरम्यान अनेक रीतीरिवाज पूर्ण करावे लागतात. एंगेजमेंट, हळद, मेहेंदी, फेरे, विदाई सारख्या मोठ्या विधींशिवाय इतर छोटे मोठे विधी देखील असतात. ज्यामध्ये वधू-वर दोघांना सामील व्हावे लागते. या सर्व विधींना पूर्ण केल्यानंतर पहिल्या रात्री दोघांना शांत वातावरण आणि विश्रांती करण्यासाठी वेळ मिळतो. यावेळी ते शारीरिक सं’बं’ध बनवण्याव्यतिरिक्त आराम करणे जास्त उचित समजतात.

चेष्टा मस्करी आणि दीर्घ बातचीत: वराच्या वहिनी आणि बहिणी त्याला घेरून बसतात. चेष्टा मस्करी सुरु होते. वहिनी आपल्या लग्नाचा अनुभव शेयर करते तर बहिणी आपल्या भावाची चेष्टा करण्यामध्ये व्यस्त होतात. वधूला मिसळून घेण्यासाठी अशाप्रकारची बातचीत खूप कामी येते आणि या मजेदार बातचीतमध्ये लग्नाची पहिली रात्र निघून जाते.

एकमेकांना समजून घेणे महत्वाचे: लव्ह मॅरेजचा ट्रेंड सध्या वाढला आहे. पण असे असून देखील अनेक तरुण आज देखील अरेंज मॅरेज करणे पसंत करतात. लग्नाच्या पहिल्या रात्री जोडीदारासोबत मनासारखी बातचीत करण्याची त्यांना संधी मिळते. यादरम्यान दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यावर जास्त भर देतात. लाईफटाईमसाठी असणाऱ्या या नात्याचा पाया ते विश्वास आणि प्रेमासोबत ठेवण्यावर विश्वास ठेवतात. अनेक कपल्स यानिमित्ताने एकमेकांना एक संस्मरणीय भेटही देतात. ते या रात्रीला एकमेकांना एका मित्राप्रमाणे समजून घेण्यात घालवतात.

हनिमूनपर्यंत थांबणे: अनेक कपल्समध्ये हनिमूनबद्दल मोठी क्रेज असते. दोघे मिळून आपल्या हनिमूनसाठी एक सुंदर ठिकाणाची निवड करतात आणि तेथील तिकीट आणि रूम बुक करून घेतात. सध्याच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही वर्किंग असतात. अशामध्ये जास्त सुट्ट्या घालवणे शक्य नसते. लग्नानंतर वेळ न घालवतात न्यूली मॅरिड कपल हनिमूनवर जाण्याच्या तयारीमध्ये बीजी होते. सर्व प्रकारच्या विधी आणि नातेवाईकांपासून सुटका मिळाल्यानंतर ते पॅकिंग करण्यात व्यस्त होतात.

वेगवेगळ्या विधी: मुलीच्या विदाईनंतर जेव्हा ती सासरी पोहोचते तेव्हा तिथे देखील अनेक विधी पार पाडल्या जातात. या विधी खूपच मजेदार असतात. वधूला घरामध्ये सर्वांसोबत मिसळण्याची संधी मिळते आणि या रितीरिवाजांमध्ये आपले माहेर सोडून येण्याचे दुख विसरून जाते. हे विधी खूपच मनोरंजक असतात आणि यामध्ये घरच्या तरुण सदस्यांना देखील मजा येते. या सर्व विधीं आणि घरच्यांसोबत परिचय करण्यामध्ये पूर्ण रात्र निघून जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts