HomeBollywoodटीव्हीवरील ‘संस्कारी सुने’ने बिकिनी मधील बोल्ड फोटो शेयर करून वाढवले सोशल मिडियाचे...

टीव्हीवरील ‘संस्कारी सुने’ने बिकिनी मधील बोल्ड फोटो शेयर करून वाढवले सोशल मिडियाचे तापमान, फोटोज व्हायरल…

कुंडली भाग्य सिरीयलमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन इंजॉय करत आहे. अभिनेत्रीने मालदीवला पोहोचतात बिकिनीमध्ये बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मिडियावर येताच व्हायरल झाले आहेत. कुंडली भाग्य स्टार श्रद्धा आर्याचे हे फोटो पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.
काही लोक फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत तर काही लोक अभिनेत्रीला ट्रोल देखील करत आहेत. श्रद्धा आर्याने मालदीवला पोहोचतात आपला बोल्ड अवतार दाखवून चाहत्यांना हैराण केले आहे. अभिनेत्रीचा हा लुक सोशल मिडियावर येताच व्हायरल झाला आहे. अभिनेत्री श्रद्धा आर्याने फोटो शेयर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे.
कुंडली भाग्य स्टार श्रद्धा आर्याने फोटोमध्ये मालदीवच्या वाळूवर बसून आपले फोटो क्लिक केले आहेत. ज्यावरून समजते कि अभिनेत्री व्हेकेशन इंजॉय करत आहे. अभिनेत्री श्रद्धा आर्या यादरम्यान लहान मुलांप्रमाणे वाळूमध्ये खेळताना दिसली.
अभिनेत्रीने आपले हे ताजे फोटो सोशल मिडियावर शेयर करून चाहत्यांना हैराण केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर तिचे चाहते तिचे कौतुक करताना दिसले. अभिनेत्री श्रद्धा आर्या या व्हेकेशनवर पतीसोबत आहे का नाही याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने अजूनपर्यंत पतीसोबतचे फोटो व्हेकेशनवरून शेयर केलेले नाहीत.
श्रद्धा आर्याने काही नुकतेच मालदीवमधून बाथरोबमधील काही फोटो शेयर केले होते. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. यादरम्यान अभिनेत्री व्हेकेशनमध्ये बाथरोब घालून आपली किलर फिगर दाखवत होती. अभिनेत्रीचे हे फोटो अगीसारखे सोशल मिडियावर व्हायरल होता आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts