HomeEntertainmentकुंडली भाग्य फेम अभिनेता नवीन शर्माने केले लग्न, लग्नाचे फोटो आले समोर...पहा...

कुंडली भाग्य फेम अभिनेता नवीन शर्माने केले लग्न, लग्नाचे फोटो आले समोर…पहा फोटोज…

टीव्ही शो कुंडली भाग्य आणि नागिन ३ मधील अभिनेता नवीन शर्माने जयपूरमध्ये लग्न केले आहे. त्याने जयपूरची राहणारी मेडिकल स्टूडेंट रोशनीसोबत पारंपारिक पद्धतीने लग्न केले आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लग्नामध्ये तीन दिसत अनेक इवेंट आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक स्टार्स सामील झाले होते. यामध्ये कुंडली भाग्य फेम स्वाति कपूर, नागिन ३ फेम रूही चतुर्वेदी, एक घर बनाउंगा सीरियल मधील राहुल शर्मा सहित इंडस्ट्रीमधील अनेक कोरियोग्राफर्सनी जबरदस्त डांस केला. राजस्थानी अंदाजामध्ये झालेले हे लग्न खूपच भव्य होते.
लग्नामध्ये टीव्ही कलाकारांनी देखील आपल्या आपल्या परफॉर्मेंस दिल्या. हा नजरा नवीनचे टीव्ही सेलिब्रिटी दोस्त देखील मोबाईलमध्ये कैद करताना दिसले. याअगोदर बुधवारी झालेल्या संगीत सेरेमनीमध्ये नवीनने स्पेशल परफॉर्मेंस दिला. नवीन ट्रेंड कोरियोग्रफर राहिला आहे यामुळे त्याने आपल्या कपल डांसला स्वतःच कोरियोग्राफ केले होते. ऐजगतपुराच्या कस्तुरी बागमध्ये नवीनने स्पेशल परफॉर्मेंस दिली.
यानंतर रॉयल अंदाजामध्ये वधू-वरांची एन्ट्री झाली. यानंतर झालेल्या वरमालामध्ये वधू-वरांनी आपल्या अनोख्या अंदाजामध्ये बॉन्डिंग दाखवली. आपल्या वधूला घेण्यासाठी नवीन वरात घेऊन पोहोचला. यामध्ये टीव्ही कलाकार डांस करताना देखील दिसले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts