HomeBollywoodसेटवर एकमेकांना पाहून 'या' बॉलीवूड स्टार्सचा सुटला होता ताबा, जागा न मिळाल्यामुळे...

सेटवर एकमेकांना पाहून ‘या’ बॉलीवूड स्टार्सचा सुटला होता ताबा, जागा न मिळाल्यामुळे व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोघांनी केला होता कार्यक्रम…

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सपना च्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारा कृष्णा अभिषेक कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याचा मामा गोविंदा सोबत भांडल्यामुळे तर कधी त्याच्या विनोदाला घेऊन. परंतु यावेळी त्याची चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. जेव्हा त्याची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री कश्मिरा शाह ने त्याच्या ‘वन नाईट स्टेंड’ सोबत जोडलेला एक चकित करणारा खुलासा केला आहे. ज्याला ऐकून त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. आज आपण याच विषयाबद्दल बोलणार आहोत.

प्रत्यक्षात, कश्मिरा ने तिच्या आणि कृष्णा च्या पहिल्या भेटी बद्दल बोलताना या गोष्टीचा खुलासा केला. ज्यामध्ये तिने सांगितले की पहिल्याच भेटीमध्ये या जोडीने ‘वन नाईट स्टैंड’केले होते. ही गोष्ट ऐकून लोक तर चकित होतच होते. परंतु त्याची मर्यादा तेंव्हा ओलांडली गेली जेव्हा तिने सांगितले की त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कोठेही जागा मिळत नव्हती.

अशात त्यांनी वैनिटी वैन हा वापर केला आणि तिथे ते दोघे झोपले. कश्मिरा च्या तोंडून हे सगळे ऐकून प्रत्येक जन चकित होत आहे. सोबतच ते वेगवेगळे प्रश्न देखील विचारात आहेत की कोणी पहिल्याच भेटीमध्ये एकमेकांच्या एवढे जवळ येऊ शकतात. नाहीतर जागा मिळाली नाही म्हणून ते वैनिटी वैन चा वापर करू शकतात.

तसे तर कश्मिरा सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते. ती कायम तिचे फोटो आणि विडीओ शेअर करून चाहत्यांसोबत जोडली गेली आहे. ज्यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत असतात. तथापि, अभिनेत्री तिचे फोटो आणि विडीओ पेक्षा जास्त तिच्या फटकळ बोलण्यामुळे चर्चेत येत असते. ज्यामुळे तिला प्रशंसे सोबतच लोकांचे बोलणे देखील ऐकून घ्यावे लागते.

असो, अभिनेत्री कश्मिरा शाह च्या कामाबद्दल बोलाल तर सध्यातरी ती चित्रपटांपासून लांब आहे. तथापि, अभिनेत्री ने अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘प्यार तो होना ही था’ , ‘दुल्हन हम ले जायेंगे’, ‘इश्क कयामत’, ‘मर्डर’, ‘आशिकी’, ‘आंखे’, ‘हॉलिडे’ यांचा समावेश आहे. या चीत्रापांमध्ये तिने अभिनयाबरोबरच तिच्या बोल्ड अदांचा जलवा दाखवला आहे. प्रेक्षकांना तिचा अभिनय देखील आवडतो. लोकांना अजून देखील तिची शैली आवडते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts