HomeBollywoodयाच्यासोबत बेडरूममध्ये झोपायचे आहे अभिनेत्री कृति सेननला, व्हिडीओ शेयर करून केला खुलासा...

याच्यासोबत बेडरूममध्ये झोपायचे आहे अभिनेत्री कृति सेननला, व्हिडीओ शेयर करून केला खुलासा…

मंगळवारी रात्री फिल्मफेयर अवॉर्ड शोचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकार एकत्र दिसले. या दरम्यान अनेक कलाकारांना सन्मानित केले गेले आणि कृति सेननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफी आपल्या नावावर केली. कृतिला मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या ट्रॉफीने नावाजले गेले. फिल्मफेयरची ट्रॉफी आपल्या नावावर केल्यानंतर कृति सेननने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेयर केला ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले कि आज रात्री ती एकटी झोपणार नाही.

वास्तविक कृति सेननने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे, जो अभिनेत्रीच्या बेडरूममधला आहे. या व्हिडीओमध्ये कृतिच्या बेडवर फिल्मफेयरची ट्रॉफी पाहायला मिळत आहे. म्हणजे कृति या ट्रॉफी जिंकल्यानंतर इतकी खुश आहे कि इवेंट नंतर ती हि ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन झोपणार आहे. या व्हिडीओसोबत कृतिने एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे, आज रात्री मी एकटी झोपणार नाही, मन भरले आहे, ब्लॅक लेडी शेवटी इथे आली आहे. थँक्यू फिल्मफेयर या अवॉर्ड साठी आणि माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.

याच्या पुढे कृतिने लिहिले आहे कि, सर्वात मोठे थँक्यू डिनो आणि लक्ष्मण सर. ज्यांनी हि भूमिका मला करण्याची संधी दिली आणि नेहमी मला सपोर्ट केले. तुम्हा दोघांना खूप सारे प्रेम. संपर्ण कास्ट आणि क्रू, ज्यांनी या चित्रपटाला स्पेशल बनवले.

प्रिय दर्शक आणि माझे चाहते, ज्यांनी मिमी आणि मला इतके प्रेम दिले. मम्मी, पप्पा आणि नुपूर मी करून दाखवले. पुढे अजून मोठ्या स्वप्नांसाठी तयार. कृति सेननचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूप पसंद केला जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करत रणबीर सिंह आणि अभिषेक बच्चन सारख्या कलाकारांनी कृतिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर कृति सेननजवळ अनेक चित्रपटांची लाईन लागली आहे. अभिनेत्री भेड़िया, गणपत, आदिपुरुष आणि शहजादामध्ये दिसणार आहे. आदिपुरुषमध्ये कृति प्रभाससोबत स्क्रीन शेयर करणार आहे. तर शहजादामध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts