HomeBollywoodकियारा आडवाणीने शेयर केले आपले डर्टी सिक्रेट, म्हणाली; ‘से क्स’पेक्षा जास्त मला...

कियारा आडवाणीने शेयर केले आपले डर्टी सिक्रेट, म्हणाली; ‘से क्स’पेक्षा जास्त मला या ३ गोष्टी…

बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने नुकतेच तिच्या लक्ष्मी चित्रपटाबद्दल चर्चा केली. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार दिसला होता. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब ठेवण्यात आले होते ज्यानंतर ते बदलण्यात आले. सोशल मिडियावर अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक ज्या प्रकारे अभिनेत्रीचे काम पाहतात त्यावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये कियारा काही रंजक प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. प्रश्नोत्तरांच्या व्हिडिओ दरम्यान, कियाराने हे देखील शेअर केले की तिला से क्स पेक्षा कोणत्या तीन गोष्टी जास्त आवडतात.

व्हिडीओमध्ये कियारा अनेक प्रश्नांची उत्तरे देते. त्याचबरोबर तिला एक असा प्रश्न देखील विचारला जातो ज्यामुळे ती हैराण होते. तिला विचारले गेले कि से क्स पेक्षा काही गोष्ट अशा असतात ज्या खूपच चांगल्या वाटतात. यावर अभिनेत्री म्हणते कि तिला पिज्जा खाणे, शॉपिंग करणे आणि चांगला चित्रपट पाहणे आवडते आणि तिच्यासाठी या सर्व गोष्टी से क्स पेक्षा जास्त चांगल्या आहेत.

कियारा अडवाणीने व्हिडीओमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्या जुन्या दिवसांना आठवत आपल्या कॉलेज ट्रीपचा एक किस्सा शेयर केला. कियाराला विचारले गेले कि तुझ्यासोबत असा कोणता अपघात झाला आहे का ज्यामध्ये तुला वाटले कि आता माझे आयुष्य संपले.

यावर उत्तर देताना कियारा म्हणाली कि मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ती आपल्या काही मित्रांसोबत ट्रीपला गेली होती. यादरम्यान तिच्यासोबत एक घटना घडली. यामधून ती कशीबशी वाचली, यावेळी तिला वाटले होते कि मला माझ्या जीव जाणार. यामुळे ती खूप घाबरली होती.

कियारा आडवाणीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून केली होती. तथापि या चित्रपटामधून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. यानंतर ती शाहिद कपूर स्टारर कबीर सिंह चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामधून ती रातोरात स्टार बनली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts