कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोशल मिडियावर त्यांच्या लग्नापासून खूपच चर्चेमध्ये आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न केले होते. हे दोघे लग्नानंतर त्यांच्या फंक्शनचे फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत आहेत.
यादरम्यान कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने हळदी सेरेमनीचे न पाहिलेले फोटो शेयर केले आहेत. जे सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. कियारा आणि सिद्धार्थचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच पसंद येत आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या हळदी सेरेमनीमध्ये रोमँटिक अंदाजामध्ये पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हळद लावताना दिसत आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे हे फोटो चाहत्यांना खूप पसंद येत आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ खूपच खुश दिसत आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थचे हे फोटो चाहते खूपच शेयर करत आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ या फोटोमध्ये पारंपारिक लूकमध्ये दिसत आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा हा लूक त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
View this post on Instagram