नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेली वेब सिरीज ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ मध्ये गावाकडील वेशात दिसणारी ऐश्वर्या सुश्मिता खऱ्या आयुष्यात खूपच ग्लेमरस आहे. ऐश्वर्या सुश्मिता फैशन च्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ मध्ये ऐश्वर्या सुश्मिताने तिच्या प्रेमळ अंदाजाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे.
नीरज पांडे च्या दिग्दर्शांत बनलेली ऐश्वर्या ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ मध्ये एका महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ऑन स्क्रीन भांगात कुंकू लावून साडी घालून एकदम देशी अंदाजात लोकांच्या मनात घर करणारी ऐश्वर्या सुश्मिता चा बिकिनी मधील हा फोटो पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
अभिनेत्री खऱ्या जीवनामध्ये खूपच ग्लेमरस आहे आणि इंस्टाग्राम अकाऊंट या गोष्टीचा पुरावा आहे, या फोटो मध्ये ऑफ व्हाईट साडी घालून ऐश्वर्या सुश्मिता ग्लेमरस अंदाजात रेम्प वॉक करताना दिसत आहे.
ऐश्वर्या सुश्मिता ने केके मेनन सोबत स्पेशल ऑप्स १.५ पासून वेब सिरीज च्या जगात पाउल ठेवले. ऐश्वर्या सुश्मिता चा इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लेमरस आणि बोल्ड फोटोंनी भरलेला आहे. ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ वेब सिरीज अल्पावधीमध्ये खूपच सुपरहिट झाली आहे.
सोशल मिडियावर अभिनेत्री ऐश्वर्या सुश्मिता खूपच सक्रीय असते. इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री नेहमी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करत असते. अभिनेत्रीने फोटो शेयर करताच काही मिनिटांमध्येच ते व्हायरल होतात.
View this post on Instagram