केजीएफ फेम कन्नड़ सुपरस्टार यशची मुलगी आयरा ४ वर्षाची झाली आहे. सुपरस्टार यशची मुलगी आयराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्याची पत्नी राधिका पंडितने सोशल मिडियावर शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये यश आणि अभिनेत्री राधिका पंडित मुलगी आयराचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसत आहते.
हे फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. इथे पहा अभिनेत्री राधिका पंडित आणि केजीएफ स्टार यशची मुलगी आयराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो. सुपरस्टार यश आणि त्याही पत्नी राधिकाने मोठ्या थाटामाटात आयराचा वाढदिवस साजरा केला.
कन्नड़ सुपरस्टार यश आणि अभिनेत्री राधिका पंडितची मुलगी आयराचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आयरा आपल्या बर्थडेला एखाद्या प्रिंसेस सारखी तयार झाली होती. कन्नड़ सुपरस्टार यशची मुलगी आयराच्या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.
यशची पत्नी राधिका पंडितने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून मुलगी आयराचे फोटो शेयर केले आहेत. फिल्मस्टार यश आणि राधिका पंडितची मुलगी आयराच्या बर्थडे पार्टीचे हे फोटो सांगत आहेत कि तिचा बर्थडे किती थाटामाटात साजरा झाला.
यश आणि राधिका पंडितची मुलगी आयराला बर्थडेच्या निमित्ताने अनेक भेटवस्तू मिळाल्या. ज्यानंतर तिची खोली भेटवस्तूंनी भरून गेली होती. अभिनेत्री राधिका पंडितने आयराच्या बर्थसाठी हे क्युट फोटो शेयर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram