HomeViralबाबो! महिलेच्या ठिकाणी पुरुष झाला गरोदर, मार्च महिन्यामध्ये देणार बाळाला जन्म...

बाबो! महिलेच्या ठिकाणी पुरुष झाला गरोदर, मार्च महिन्यामध्ये देणार बाळाला जन्म…

माणसांच्या अनेक विचित्र हरकती असतात. असेच एक प्रकरण केरळमधून समोर आले आहे. जिथे एक पुरुष ट्रांसप्लांट द्वारे महिला बनतो. यानंतर आता तो प्रेग्नंट आहे. तो मार्च महिन्यामध्ये त्याच्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या जन्मानंतर तो ब्रे स्ट मिल्क बँकद्वारे आपल्या बाळाला दूर पाजण्याची योजना बनवत आहे. हे ट्रांसजेंडर कपल केरळ येथील कोझिकोडचे राहणारे आहे.

केरळच्या कोझिकोडचे सहद आणि जिया पावल एक ट्रांसजेंडर कपल आहे आणि आता ते एक नवीन प्रवास करण्यासाठी तर झाले आहेत. ट्रांसजेंडर व्यक्तिने गरोदर राहण्यासोबत आपली ट्राजिसनिंग प्रोसेस बंद केली आहे. कपल आता मार्चमध्ये आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. जियाने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करून याची घोषणा केली आहे. कथितपणे भारतामध्ये ट्रान्सजेंडर समुदायातील हे पहिले प्रकरण आहे.

कोझिकोडमधील शास्त्रीय नृत्य शिक्षिका म्हणते कि जेव्हा आम्ही तीन वर्षांपूर्वी एकत्र राहायला सुरुवात केली होती तेव्हा आम्ही विचार केला होता कि इतर ट्रान्सजेंडरपेक्षा आपले जीवन वेगळे असावे. बहुतेक कपल्सचे समाज आणि कुटुंब बहिष्कार करते. आम्हाला एक बाळ हवे होते. जेणेकरून या जगामध्ये आमच्या दिवसांनंतर देखील एक वक्ती असावा. जिया म्हणाली कि त्यांनी खूप विचार केल्यानंतर बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर पोहोचले आहेत.

२३ वर्षाची सहद आणि २१ वर्साची ट्रांस महिला जिया गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. तेव्हापासून दोघांनी त्यांच्या संक्रमण प्रक्रियेचा भाग म्हणून हार्मोन थेरपी घेतली आहे. जिया म्हणाली कि बदलावच्या प्रक्रीयेचा भाग म्हणून सहदचे स्त न काढून टाकण्यात आले. मार्च महिन्यामध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर ती पुरुष होण्याचा प्रवास सुरु ठेवणार आहे.

जिया म्हणाली कि ट्रान्स मॅन आणि ट्रान्स वुमन बनण्याचा आमचा प्रवास सुरूच राहील. मी माझे संप्रेरक उपचार सुरू ठेवत आहे. प्रसूतीनंतर सहा महिने किंवा एक वर्षानंतर, सहद देखील ट्रान्स मॅन होण्यासाठी उपचार पुन्हा सुरू करेल. जियाचे म्हणणे आहे कि तिला कोझीकोडच्या सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मदत मिळाली. जिथे सहद तिच्या बाळाला जन्म देणार आहे. जियाने म्हंटले कि सहदचे दोन्ही स्त न काढून टाकण्यात आले आहेत त्यामुळे आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये ब्रेस्ट मिल्क बँकेतून बाळाला दुध देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तिरुवनंतपुरमचा मुळची रहिवाशी असलेला सहद अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि तो रजेवर आहे. सहद आणि जियाने आपल्या ट्रान्सजेंडर ओळखीची जाणीव झाल्यानंतर आपल्या सुरुवातीच्या तरुणपणामध्ये आपल्या कुटुंबाला सोडले. हे कपल आता कोझिकोडमध्ये राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ziya Paval (@paval19)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ziya Paval (@paval19)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts