HomeBollywoodदिग्गज अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली; दिग्दर्शकाने माझा फायदा घेऊन माझी...

दिग्गज अभिनेत्रीने केला मोठा खुलासा, म्हणाली; दिग्दर्शकाने माझा फायदा घेऊन माझी…

लोकप्रिय टीवी अभिनेत्री कावेरी प्रियम आपल्या अलीकडील मुलाखतीला घेऊन खूपच चर्चेत आलेली आहे. कावेरी प्रियम ने टीवी वरील मालिका ‘ये रिश्ते है प्यार के’ पासून सुरुवात केली, त्यामध्ये तिने कुहू ची भूमिका केलेली आहे. अलीकडेच कावेरी प्रियम ने कास्टिंग काऊच बद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री कावेरी प्रियम ने तिच्या पहिल्या मालिकेमध्ये एक नकारात्मक भूमिका केलेली आहे, परंतु टाईपकास्ट होण्या पेक्षा तिने तिच्या पुढील मालिकेमध्ये सकारात्मक मुख्य भूमिकेची प्रतीक्षा केली. लवकरच कावेरीने जिद्दी दिल माने ना मिळवली आहे आणि ज्यात तिने डॉ मोनामी ची भूमिका केलेली आहे.

आता कावेरी प्रियम ने अलीकडेच एक खुलासा केला आहे की इंडस्ट्री मध्ये टिकून राहण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल आपल्या मनातील साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. तिने एका कास्टिंग काऊच च्या घटनेचा खुलासा केला आहे. कावेरी प्रियम ने सांगितले की ती मुंबई मध्ये आली तेंव्हा तिला मार्गदर्शन मारणारे कोणीही नव्हते. ऑडिशन तिला खूपच कठीण जात होते कारण की काही लोक तिला सांगत होते की बाकीच्या अभिनेत्री स्टार बनण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा वापर करतात. तेंव्हा कसे ती आई वाट पाहत आहे कारण सांगून तिथून निघून जात असे.

कावेरी प्रियम ने हे देखील सांगितले की एकदा एका कास्टिंग दिग्दर्शकाने तिला एक वाईट प्रस्थाव दिला होता आणि ते ऐकून ती खूप रडली होती. ती विचार करायची की, ‘काय खरच लोक असे शॉर्टकट वापरून पुढे जातात?. तिने हे देखील सांगितले की तिच्या घरातल्यांनी तिचे मार्गदर्शन केले आणि चांगल्या ऑडिशन ला जाण्यास सांगितले’.

अभिनेत्रीने सांगितले की, ‘मी रिक्षा मध्ये बसले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कारण मुंबई ला येवून अभिनेत्री बनण्यासाठी मी खूप कष्ट केले होते. त्या वेळी मी खूपच गोंधळून गेले होते कारण की लोक माझ्या सोबत असे वागत आहेत. मला वाटले की, काय लोक असेच करून प्रगती करतात? परंतु नंतर मला असे जाणवले की हा चुकीचा मार्ग आहे. मी नंतर रडणे बंद केले आणि ठरवले की आपल्या कष्टाने आपण इंडस्ट्री मध्ये नाव कमवायचे’.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts