HomeBollywoodआलिया-बिपाशानंतर आता विक्की-कॅटरीनाच्या घरी हलणार पाळणा, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसले कॅटरीनाचे पुढे आलेले...

आलिया-बिपाशानंतर आता विक्की-कॅटरीनाच्या घरी हलणार पाळणा, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसले कॅटरीनाचे पुढे आलेले पोट…

नुकतेच कॅटरीना कैफचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिचे पुढे आलेले पोट स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला आहे कि कॅटरीना प्रेग्नंट तर नाही ना? कॅटरीनाचा हा व्हिडीओ मेरी क्रिसमस चित्रपटाच्या सेटवरून समोर आला आहे.

कॅटरीना कैफने विक्की कौशलसोबत नोव्हेंबर २०२१ मध्ये लाग केले होते. लाघाच्या अगोदर दोघांनी अनेक दिवस एकमेकांना डेट केले होते. तथापि त्यांनी आपले रिलेशन अनेक दिवस लपवून ठेवले होते. विक्की कौशलसोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांनंतर कॅटरीना मेरी क्रिसमस चित्रपटाचे शुटींग सुरु केले होते. या चित्रपटाला श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत.

चाहते कॅटरीनाच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये चित्रपटाच्या सेटवरून कॅटरीनाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वजण उत्सुक झाले आहेत. पण व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या कॅटरीनाच्या बेबी बंपने सर्वांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण केले आहेत. कॅटरीना कैफचे काही फोटो देखील समोर आले आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम आणखीनच वाढला आहे. फोटो पाहून युजर्स सोशल मिडियावर खरंच कॅटरीना प्रेग्नंट आहे का असे लिहित आहेत. हि तर प्रेग्नंट सारखीच दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

कॅटरीना रियल लाईफमध्ये प्रेग्नंट नाही. असे होऊ शकते कि मेरी क्रिसमस चित्रपटामध्ये तिची भूमिका तशी असेल, ज्यासाठी तिने प्रेग्नंसीवाला लुक केला असेल. या चित्रपटामध्ये साऊथ चित्रपटामधील स्टार विजय सेतुपति देखील दिसणार आहे. तसे हे पहिल्यांदाच नाही कि कॅटरीनाच्या बाबतीत प्रेग्नंसीच्या अफवा उडाल्या आहेत. यावर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा कॅटरीना एका क्लिनिकमध्ये पती विक्की कौशलसोबत आली होती तेव्हा देखील असे म्हंटले गेले होते.

सध्या कॅटरीना आपल्या करियरवर फोकस करत आहे. ती मेरी क्रिसमस चित्रपटाशिवाय टायगर ३ मध्ये देखील सलमान खान सोबत दिसणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर ३ शाहरुख खान एका कॅ मियो रोलमध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts