HomeBollywoodकॅटरिना कैफने व्यक्त केली विचित्र इच्छा, म्हणाली; मला आलिया भट्टच्या बेबी बंपचा...

कॅटरिना कैफने व्यक्त केली विचित्र इच्छा, म्हणाली; मला आलिया भट्टच्या बेबी बंपचा…

कॅटरिना कैफ चा चित्रपट फोन भूत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन संबंधी मुलाखती दरम्यान तिला विचारले गेले की जेव्हा ती आलिया भट्ट ला भेटली तेंव्हा तिला काय करायचे होते. यावर कॅटरिनाने मजेशीर उत्तर दिले. कॅटरिनाआणि आलिया एकाच जिम मध्ये जातात. दोघींच्यात चांगली मैत्री आहे.आलिया रणबीर च्या बाळाची आई बनणार आहे. कॅटरिनारणबीर ची एक्स गर्लफ्रेंड आहे. दोघे फरहान अख्तर चा चित्रपट जी ले जरा मध्ये दिसणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत प्रियांका चोपडा देखील दिसणार आहे.

कॅटरिनाकैफ ला विचारले गेले की आलिया भट्ट ला भेटल्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया काय होती, यावर कॅटरिनाने बेली वर हात ठेवण्याचा इशारा करत सांगितले की, मी असे करणार होते. ती मला जिम मध्ये दिसते. ती खूपच अप्रतिम आहे. ती अजून देखील जिम मध्ये वर्कआऊट करते.

कॅटरिनाला दीपिका पदुकोण च्या बद्दल विचारले तर तर तिने सांगितले की, मला ती देखील जिम मध्ये भेटते. प्रत्यक्षात आम्ही एकाच जिम मध्ये जातो. कॅटरिनाने सांगितले की तिने अलीकडेच दीपिकाचा जिम करताना चा विडीओ चित्रित केला आणि तिला पटवला होता. दीपिका पदुकोण देखील रणबीर कपूर ची एक्स गर्लफ्रेंड आहे. रणबीर आणि दीपिका आता एक चांगले मित्र आहेत. रणबीर ची पत्नी आलिया आणि त्याची दोन्ही एक्स गर्लफ्रेंड यांच्यात चांगली मैत्री आहे.

कॅटरिनाकैफ ने विकी कौशल ला जवळपास दोन वर्ष डेटिंग नंतर मागील वर्षी डिसेंबर मध्ये विवाह केला आहे. दोघांनी त्यांच्या चाहत्यांच्या आणि मिडिया पासून त्यांच्या नातेसंबंध आणि विवाह लपवण्याचा खूप प्रयत्न केला तथापि बातमी प्रसिद्ध झाली. विवाहानंतर कॅटरिनाटायगर ३ चे चित्रीकरण केले आहे. आता तिचा चित्रपट फोन भूत ४ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts