HomeBollywoodमसाज क्ररायला गेली ‘हि’ अभिनेत्री आणि झाली अशी हालत, मसाज करणाऱ्याने तिचा...

मसाज क्ररायला गेली ‘हि’ अभिनेत्री आणि झाली अशी हालत, मसाज करणाऱ्याने तिचा पाय ओढून तिच्या…

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि मॉडल कश्मीरा शाह सोशल मिडियावरून नेहमी चर्चेमध्ये असते. कधी ती आपल्या फोटोमुळे तर कधी रील्सच्या व्हिडीओमध्ये आपल्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. तसे तर अभिनेत्री कश्मीरा शाह आणि तिचा पती कृष्णा अभिषेक नेहमी सोशल मिडियावर फनी पोस्ट शेयर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात, पण कश्मीराचा लेटेस्ट व्हिडीओ तिच्या चाहत्यांना जास्तच पसंद येत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि कश्मीरा शाह कोणाकडून तरी मसाज करून घेत आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल कि यामध्ये व्हायरल होण्यासारखे काय आहे ? तर व्हिडीओमधील तिचा मसाज नाही तर तिचे एक्सप्रेशन महत्वाचे आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे कि तिच्या एक्सप्रेशनवरून असे वाटते कि तिला आराम मिळत नसून तिला वेदना होत आहेत. व्हिडीओमध्ये पुढे पाहू शकता कि ती मसाज पासून वाचण्यासाठी प्रयत्न करते पण तिचा मसाज करणारी तिचे पाय पकडून तिला ओढते आणि तिला सोडायलाच तयार नाही.

कश्मीराच्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तिचा पती कृष्णा अभिषेकने देखील कमेंट केली आहे. त्याने कश्मीराची खिल्ली उडवत लिहिले आहे कि तिला मीच पैसे दिले होते तुला टॉर्चर करण्यासाठी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कश्मीराच्या या मजेदार व्हिडीओवर चाहत्यांसोबत टीव्हीवरील अनेक कलाकरांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री तन्नाज़ ईरानीने लिहिले आहे कि डिट्टो तर अभिनेत्री किश्वर मर्चेंटने लिहिले आहे कि ती एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला मसाज पसंद नाही. याशिवाय व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर तिचे चाहते देखील कमेंट करून तिची खिल्ली उडवत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts