टीवी वरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस चा १६ नुकताच संपला आहे. बिग बॉस ची ट्रॉफी रैपर एमसी स्टेन ने त्याच्या नावावर केली आहे. नंतर बिग बॉस १६ चे स्पर्धक आणि पूर्व स्पर्धक यांच्यासाठी एक पार्टी ठेवण्यात आली होती. त्यादरम्यान त्यासर्वांनी पार्टीमध्ये पोहोचून पार्टीची चमक वाढवली.
बिग बॉस च्या या पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहेत. ज्यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तर, कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह देखील या फोटोंमध्ये लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रत्यक्षात ही जोडी एकमेकांना लीप किस करताना दिसले.
बिग बॉस ची पार्टी मुंबई च्या बांद्रा परिसरात ठेवण्यात आली होती. त्यादरम्यान कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह तिथे पोहोचले आणि दोघांनी लीप किस केले. कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांनी पैपराजी च्या समोर एकमेकांना लीप किस केले. या जोडीचा हा अंदाज लोकांना खूप पसंत आला. कश्मिरा शाह ने तिचा पती कृष्णा अभिषेक च्या गालावर देखील किस केले. कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह चे फोटो सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहेत.
बिग बॉस च्या पार्टी दरम्यान कश्मिरा शाह ने पैपराजी ला अनेक पोज दिल्या, कश्मिरा शाह चा बोल्ड अंदाज लोकांचे लक्ष तिच्यावर खेचत आहे. कश्मिरा शाह जेव्हा पोज देत होती तेव्हा तिचा पती कृष्णा अभिषेक तिच्या मागे उभा राहिलेला दिसत होता. कश्मिरा शाह ने खूप फोटो काढून घेतले. कश्मिरा शाह ने तिच्या अदांनी बिग बॉस च्या पार्टीत तिचे नाव झळकावले. कश्मिरा शाह ने एका पेक्षा एक पोज देऊन लोकांना वेडे केले आहे.
कश्मिरा शाह गेटवर उभे राहून पैपराजी कडून फोटो काढून घेतले. कश्मिरा शाह ला पाहून असे वाटत होते कि तिने बाकीच्यांच्या पेक्षा जास्त फोटो काढून घेतले आहेत. कश्मिरा शाह च्या अदा पाहून चाहते तिच्या वर प्रेम दाखवतात दिसत आहेत. कश्मिरा शाह च्या फोटो वर कमेंट करून आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहेत. तर, कश्मिरा शाह ला ट्रोल देखील केले जात आहे कि तिने जास्त दारू पिली आहे म्हणून. कश्मिरा शाह ने बिग बॉस १६ ची स्पर्धक प्रियांका चहर चौधरी सोबत देखील फोटो काढले आहेत. त्यादोघींची पोज लोकांना खूप आवडत आहे.
View this post on Instagram