HomeBollywoodएकाच हिरोसोबत ‘सं बंध’ ठेवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींमध्ये झाली होती तुंबळ हाणामारी, अजून...

एकाच हिरोसोबत ‘सं बंध’ ठेवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींमध्ये झाली होती तुंबळ हाणामारी, अजून एकमेकींचे तोंड देखील पाहत नाहीत…

इश्क और मुश्क में सब जायज है. प्रेम लोकांच्या अंतःकरणाची शांती हिरावून घेतात आणि अकलेवर देखील पडदा टाकते. विचार करण्याची क्षमता जणू हरवूनच जाते. ९० च्या दशकातील अभिनेत्रींच्या या हरकती असेच काही दर्शवतात. त्यावेळी भरपूर अभिनेत्री आल्या परंतु रविना टंडन आणि करिष्मा कपूर यांच्या नावाची जादू कायम दिसायची. एका पेक्षा एक चित्रपट तर त्यातील स्टार कास्ट देखील मोठी होती परंतु म्हणतात की दोघी अभिनेत्रींचा जिव एकाच अभिनेत्यावर होता आणि नंतर जे घडले ते चर्चेचा विषय बनले.

अजय देवगण च्या पदार्पणात रविना टंडन ने देखील हिंदी चित्रपटांमध्ये पाय ठेवला. चित्रपटांमध्ये या जोडी पाहून लोकांना ही जोडी खूप आवडू लागली. ऑन स्क्रीन प्रेम कधी ऑफ स्क्रीन मध्ये बदलले समजलेच नाही. बघता बघता चित्रपटाच्या मैग्जीन मध्ये त्यांच्या संबंधाच्या चर्चा येवू लागल्या. त्यानंतर जिगर चित्रपटात अजय देवगण सोबत जोडी बनली करिष्मा कपूर ची.

लोकांना ही जोडी देखील खूप पसंद आली परंतु मिडियाच्या माहितीनुसार लवकरच करिष्मा आणि अजय यांच्या प्रेमाच्या चर्चा होऊ लागल्या. बातम्या येवू लागल्या की दोघांच्यात काहीतरी गडबड सुरु आहे. असे सांगितले जाते की त्यावेळी सेट वर दोघे कायम एकमेकांसोबत बोलत असायचे तसेच चित्रीकरणानंतर देखील फोन वर त्यांचे बोलणे सुरूच असायचे. हळूहळू या गोष्टी रविना पर्यंत जावून पोहोचल्या.

सांगितले जाते की अजय देवगण ला घेऊन त्यावेळी या दोन्ही अभिनेत्रीमध्ये भांडण झाले होते त्याचे साक्षीदार खूप लोक आहेत.ज्यावेळी या बातम्या येत होत्या त्यावेळी करिष्मा आणि रविना एकमेकांसोबत एकाच चित्रपटात काम करत होत्या. एका गाण्याचे चित्रीकरण त्यांना सोबत करायचे होते. शीतयुद्ध सुरु होते तसेच त्या एकमेकांसोबत बोलत देखील नव्हत्या. परंतु तेंव्हाच गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान दोघींच्यात काय झाले करिष्मा आणि रविना एकमेकांसोबत भांडू लागल्या आणि दोघी एकमेकींचे केस ओढू लागल्या. मिडिया रिपोर्ट नुसार भांडणे संपूर्ण चित्रीकरणाच्या कामगारांसमोर झाली होती.

तसेच आश्चर्याची गोष्ट ही आहे की रविना आणि करिष्मा ज्या अभिनेत्याला मिळवण्यासाठी एकमेकांसोबत भांडत होत्या तो तर कोणा दुसऱ्या सोबत जिव लावून बसला होता. काजोल सोबत खूप चित्रपट केल्या नंतर त्यांचे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले हे त्यांना देखील समजले नाही. १९९९ मध्ये काजोल ने गुपचूप केवळ घरातील लोकांच्यामध्ये अजय देवगण सोबत लग्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts