HomeBollywoodमान, पाठ, छाती सगळंच उघडं ठेऊन ‘या’ अभिनेत्रीने शेयर केले फोटो, लोक...

मान, पाठ, छाती सगळंच उघडं ठेऊन ‘या’ अभिनेत्रीने शेयर केले फोटो, लोक म्हणाले; हिनं नेमकं काय झाकलंय ?

अभिनेत्री करिश्मा शर्मा सध्या सोशल मिडियावर आपल्या बोल्ड लुकमुळे खूप चर्चेमध्ये आहे. अभिनेत्रीच्या हॉटनेसवर चाहते देखील आपले मन हरवून जात आहेत. अभिनेत्री सर्वात पहिला टीव्हीवरील सर्वात फेमस शो ये है मोहब्बतेंमध्ये दिसली होती. नुकतेच अभिनेत्रीने आपले लेटेस्ट बोल्ड लुकचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री आपल्या फिगरची जादू सोशल मिडियावर दाखवताना दिसत आहे.

टीव्ही अभिनेत्री करिश्मा शर्मा नेहमी आपले बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज सोशल मिडियावर शेयर करत राहते. अभिनेत्री करिश्मा जेव्हा देखील आपले फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर करते तेव्हा ते खूपच वेगाने व्हायरल होतात. तथापि यावेळी देखील तिचे असेच काही फोटो पाहायला मिळाले.

फोटोंमध्ये अभिनेत्री सिलवर कलरचा बॅकलेस गाऊन घातलेली दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लुक खूपच स्टनिंग दिसत आहे. अभिनेत्री करिश्मा सध्या ऑल्ट बालाजीमध्ये रिलीज झालेली रागिनी MMS रिटर्स वेब सिरीजमध्ये भूमिका करत आहे. या सिरीजमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लुक दर्शकांना खूपच पसंद येत आहे.

फोटोंमध्ये अभिनेत्रीने डीप नेक ड्रेसमध्ये क्लीवेज फ्लॉन्ट करत एकापेक्षा एक बोल्ड अंदाजामध्ये पोज दिल्या आहेत. ओपन हेयर आणि लाइट मेकअपमुळे करिश्मा शर्माचा लुक आणखीनच खुलून दिसत आहे. अभिनेत्री करिश्मा शर्मा एकता कपूरच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री एकता कपूरसोबत तिच्या अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम करताना दिसली आहे.

अभिनेत्री सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. करिश्मा शर्माला इंस्टाग्रामवर २.२ मिलियन लोक फॉलो करतात. अभिनेत्री जेव्हा देखील आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करते तेव्हा चाहते तिच्या फोटोवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करतात. एका युजरने अभिनेत्री करिश्माच्या फोटोवर कमेंट करताना गॉर्जियस बेब लिहिले आहे तर एकाने काही तरी लपव दीदी असे लिहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts