HomeBollywood‘माझ्यासाठी साईज...’ पुरुषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नावर करीना कपूरने दिले असे उत्तर...

‘माझ्यासाठी साईज…’ पुरुषांबद्दल विचारलेल्या खाजगी प्रश्नावर करीना कपूरने दिले असे उत्तर…

बॉलीवूडचा प्रसिद्ध फिल्ममेकर करण जोहर फक्त चित्रपटच बनवत नाही तर इंडस्ट्रीमध्ये तो गॉसिप आणि वादांसाठी देखील प्रसिद्ध आहे. करण सोशल मिडियावर बरटफ्लाई म्हणून ओळखला जातो. ज्याचे इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकासोबत रिलेशन आहे. फक्त चित्रपट बनवण्यातच नाही तर होस्टिंगमध्ये तो कोणापेक्षा कमी नाही. करणचा चॅट शो कॉफी विथ करण टीव्ही जगतामधील सर्वात विवादित टॉकपैकी एक मानला जातो. वास्तविक या शोमध्ये जेव्हा देखील एखादा कलाकार येतो तेव्हा त्याच्या तोंडातून काहीना काही अशा गोष्टी निघतात ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये हंगामा होतो.

कोणी इच्छा नसताना देखील एखादयाच्या बॉडीवर भाष्य करते तर कधी कोणी गोष्टी फिरवून दुसऱ्या कलाकारवर निष्ण साधतो. आता हे गॉसिप चाहत्यांना खूपच पसंद येतात. हेच कारण आहे कि या शोचे सर्व सीजन सुपरहिट राहिले आहेत. करण जोहरच्या शोमध्ये तसे तर एकापेक्षा एक दिग्गज कलाकार येत राहतात. पण जेव्हा बेस्ट फ्रेंड करीना कपूर खान शोमध्ये येते तेव्हा गॉसिपची लेवल वाढते.

करण नेहमी आपल्या शोमध्ये अनेकवेळा असे प्रश्न विचारत असतो ज्यामुळे कलाकार देखील आवक होतात आणि त्यांना समजत नाही कि काय उत्तर द्याचे. असेच एका सीजनमध्ये करीना कपूर खान इमरान खानसोबत आली होती. यादरम्यान करणने अनेक कंट्रोवर्सियल प्रश्न विचारले होते. रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करिनाला अनेक प्रश्न विचारले पण करिनाने त्यांची उत्तरे देण्यास नकार दिला. मात्र, करणच्या समजूतीवर तिने हा खेळ खेळण्यास होकार दिला.

करण जोहरने करीना कपूरला विचारले कि साईजने फरक पडतो का ? यावर करीना काही वेळ शांत राहिली आणि तेव्हा इमरान खान याचे उत्तर जाणून घेऊ इच्छित होता. थोडा विचार केल्यानंतर करीनाने उत्त दिले कि, साईजने फरक पडतो. तथापि हे पहिल्यांदाच नाही कि करणने कॉन्ट्रोवर्सियल प्रश्न विचारले आहेत.

याआधी त्याने क्रिकेटर हार्दिक पांड्याला असेच प्रश्न विचारले होते. तेव्हा त्याने सांगितले होते कि जेव्हा मी कोणासोबत सं बं ध बनवतो तेव्हा मी घरी सांगतो कि मी आज सं बं ध बनवले आहेत. यावरून खूपच मोठी खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी करण जोहरने एक नोट शेयर केली होती ज्यामध्ये लिहिले होते कि कॉफी विथ करण आता संपणार आहे आणि या शोमध्ये अलविदा म्हणताना खूप दुख होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts