HomeBollywoodब्रा सारखा जाळीदार टॉप घालून पूनम पांडे करू लागली नको ते इशारे,...

ब्रा सारखा जाळीदार टॉप घालून पूनम पांडे करू लागली नको ते इशारे, पाहून लोक झाले आऊट ऑफ कंट्रोल…

काही दिवसांपूर्वी करणवीर बोहरा आणि पूनम पांडेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्याच्या खूप चर्चा झाल्या होत्या. करणवीर बोहरा पूनमला उचलून घेऊन फिरवताना दिसला होता आणि त्याला या व्हिडीओमुळे ट्रोल केले गेले होते. पण यावेळी पूनम पांडे खूपच जोशामध्ये दिसली. ती असे काही करू लागली कि ज्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. जाळीदार ब्रा सारखा टॉप घालून पूनमने असे इशारे केले कि ज्याच्या आता सोशल मिडियावर खूपच चर्चा होऊ लागल्या आहेत.

सोशल मिडियावर सध्या एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. ज्य्मध्ये पूनम खूपच रिवीलिंग टॉप घातलेली दिसत आहे. जाळीदार ब्रा सारख्या टॉपमध्ये पूनम पांडे खूपच बोल्ड दिसत आहे. तर तिच्यासोबत टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा तिच्यासोबत पाहायला मिळत आहे. तेव्हा कॅमेऱ्यासमोर दोघे मस्ती करू लागतात. पूनम ऑन कॅमेरा असे असे एक्सप्रेशंस देते कि ज्याला पाहून तुम्हाला देखील लाज वाटेल.

हा व्हिडीओ जसा व्हायरल झाला तसे सोशल मिडिया युजर्स देखील यावर खूप कमेंट करत आहेत. लोक करणवीर बोहराला चांगलेच ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि दोघांमध्ये असे काय चालू आहे.

तसे तर करणवीर बोहरा आणि पूनम पांडे दोघे लॉकअप शोमध्ये एकत्र दिसले होते. ज्यानंतर दोघे दोस्त बनले होते. काही दिवसांपूर्वी देखील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा दोघे अशा अंदाजामध्ये दिसले कि लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts