HomeBollywoodअसा साजरा केला कपिल शर्माने बायकोचा वाढदिवस, गिफ्ट दिली इतकी महागडी कार...

असा साजरा केला कपिल शर्माने बायकोचा वाढदिवस, गिफ्ट दिली इतकी महागडी कार ? किंमत जाणून व्हाल थक्क…

कपिल शर्मा टीव्हीवरील सर्वात पॉपुलर आणि महागडा कॉमेडियन आहे. सोशल मिडिया वर कपिल पर्सनल लाईफ संबधी खूपच कमी पोस्ट शेयर करत असतो पण प्रसंग पत्नी गिन्नी चतरथच्या वाढदिवसाचा आहे तर मग दिवस तर खास बनतोच. कपिलने गिन्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अनेक फोटो शेयर केले.

दोघांचे हे फोटो दुबईमधील आहेत ज्यामध्ये दोघांच्या आलिशान लाईफची झलक पाहायला मिळत आहे. कपिलची स्पेशल नोट पाहून अनेक चाहत्यांनी तर त्याला विचारले कि तुला इतकी चांगली इंग्रजी येते तर शोमध्ये असे का दाखवतोस कि इंग्लिश येत नाही.

कपिलने तीन फोटो शेयर केले आहेत. एकमध्ये त्याच्या पाठीमागे बुर्ज खलीफा दिसत आहे. कपिलने कलरफुल शर्ट आणि ब्लू जींस घातली आहे. तर त्याची पत्नी गिन्नीने ब्लू आउटफिट सोबत पिंक कलरची बॅग कॅरी केली आहे. त्यांच्या पाठीमागे एक आलिशान कार दिसत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये कपिल आणि गिन्नी एकमेकांकडे पाहत आहेत. तर शेवटच्या फोटोमध्ये गिन्नी एकटीच दिसत आहे फोटो शेयर करत कपिलने कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय गिन्नी, माझ्या आयुष्यात इतके रंग भरल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जगातील सर्व सुखाच्या शुभेच्छा.” असे लिहिले आहे.

सुदेश लाहिरी, मिका सिंग, जास्मिन भसीन आणि परमीत सेठी सहित अनेक जणांनी कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्यांने कमेंट केली आहे कि सर तुम्हाला इतकी चांगली इंग्लिश येते तर शोमध्ये असे का दाखवता कि इंग्लिश येत नाही.

का असे काही आहे कि कॅप्शन इतर कोणी लिहिले आहे. तर एकाने लिहिले आहे कि भाऊ प्लॉटची किंमत माहिती करून ये. तर एकाने लिहिले आहे कि, कपिल पाजी गाडी वाहिनीला गिफ्ट दिली आहे का दुसऱ्या कोणाची आहे आणि तुम्ही गाडीसमोर फोटो काढत आहात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts