HomeBollywoodखऱ्या आयुष्यामध्ये खूपच 'हॉ ट' आणि 'सुपरबो ल्ड' आहे ‘कांतारा’ची ‘लीला’, फोटो...

खऱ्या आयुष्यामध्ये खूपच ‘हॉ ट’ आणि ‘सुपरबो ल्ड’ आहे ‘कांतारा’ची ‘लीला’, फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क…

सध्या फक्त एकाच चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. कांतारा, कांतरा आणि कांतारा. कांताराची स्टोरी, डायलॉग, गाणे, कास्ट आणि दिग्दर्शन आणि म्युझिक सगळ्याचेच कौतुक होत आहे. यादरम्यान कांताराची अभिनेत्री देखील खूपच चर्चेमध्ये आली आहे.

साउथमध्ये प्रसिद्ध असलेली कांताराची अभिनेत्री लीला आता नॅशनल क्रश बनली आहे. आज आपण कांतारामधील अभिनेत्री लीला म्हणजेच अभिनेत्री सप्तमी गौड़ा बद्दल जाणून घेणार आहोत, जी कांतारा चित्रपटामधून सध्या खूपच लोकप्रिय झाली आहे.

अभिनेत्री सप्तमी गौडा वास्तविक कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन फक्त दोनच वर्षे झाली आहेत आणि सध्या ती टॉपची अभिनेत्री बनली आहे. सप्तमी गौडाचा जन्म ८ जून १९९६ रोजी झाला होता आणि ती आज फक्त २७ वर्षाची आहे.

सप्तमी गौड़ाचा जन्म बेंगलोरमध्ये झाला होता. तिचे वडील असिस्टेंट पुलिस कमिश्नर आहेत. अभिनेत्रीने आपल्या शाळेतील शिक्षण बेंगलोरमध्येच पूर्ण केले आणि नंतर तिने सिविल इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सप्तमी गौड़ा सप्तमी गौडा अभ्यासामध्ये हुशार तर आहेतच त्याचबरोबर ती एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहे. ती नॅशनल स्वीमर राहिली आहे. अभिनेत्री सप्तमी गौड़ाने २०२० मध्ये अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तिचा पाहिलाक चित्रपट पॉपकॉर्न मंकी टाइगर ( Popcorn Monkey Tiger) होता.

सप्तमी गौड़ा सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय राहते. ती नेहमी आपले गॉर्जियस आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. सोशल मिडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात. अभिनेत्री सप्तमीसाठी कांतारा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटामुळे ती घराघरामध्ये फेमस झाली आहे. या चित्रपटाला ती खूपच खास मानते आणि इंस्टाग्राम बायोमध्ये तिने कांतारामध्ये साकारलेली भूमिका लीलाचे नाव देखील लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapthami Gowda 🧿 (@sapthami_gowda)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts